SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024 मार्फत संयुक्त पदवीधर स्तर (CGL) मध्ये नवीन भरती जाहिरात सदर भरतीची जाहिरात ही 17727 जागांसाठी घेण्यात येणार आहे तरी त्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 अशी आहे या भरती संबंधित असणारी अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेली लिंक ला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024 मार्फत संयुक्त पदवीधर स्तर (CGL) मध्ये नवीन भरती जाहिरात सदर भरतीची जाहिरात ही 17727 जागांसाठी घेण्यात येणार आहे तरी त्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 अशी आहे या भरती संबंधित असणारी अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेली लिंक ला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024 सदर भरती ही खालील पदासाठी घेण्यात येणार आहे
क्रमांक | पदांचे नाव | पद जागा |
1 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर | 17727 जागांसाठी पदभरती |
2 | असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर | |
3 | इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स | |
4 | इन्स्पेक्टर | |
5 | असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर | |
6 | सब इंस्पेक्टर | |
7 | एक्झिक्युटिव असिस्टंट | |
8 | रिसर्च असिस्टंट | |
9 | डिविजनल अकाउंटेंट | |
10 | सब इंस्पेक्टर (CBI) | |
11 | सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर | |
12 | कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी | |
13 | ऑडिटर | |
14 | अकाउंटेंट | |
15 | अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट | |
16 | पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट | |
17 | वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक | |
18 | सिनियर एडमिन असिस्टंट | |
19 | कर सहाय्यक | |
20 | सब-इस्पेक्टर (NIA) |
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024 या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी |
किंवा
|
इतर सर्व पदांसाठी |
|
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024 सदर भरतीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा ठरवून देण्यात आलेले आहे ते पुढील प्रमाणे असेल –
कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 30 वर्ष (अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पहावी)
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024 या भरतीसाठी असणारी अर्ज करण्याची फी पुढील प्रमाणे
- राखीव प्रवर्गासाठी आणि महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही
- अराखीव प्रवर्गासाठी 100 रूपये
सदर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024 सदर भरतीची निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येईल
- पहिला टप्पा – prelims लेखी परीक्षा. परीक्षेची अंदाजीत तारीख सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024
- दुसरा टप्पा – mains लेखी परीक्षा. परीक्षेचे अंदाजे तारीख डिसेंबर 2024 अशी असेल
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024 सदरभरती संबंधित असणाऱ्या काही महत्त्वाचे सूचना पुढील प्रमाणे
- सदर भरती करिता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
- ऑनलाइन अर्ज करावयाची लिंक / अधिक माहिती पाहण्यासाठी लिंक पुढे दिली आहे
- सदर भरती ही 17727 जागांसाठी घेण्यात येणार आहे
- सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 अशी आहे
- सदर भरती संदर्भात पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024 सदर भरती संबंधित असणाऱ्या पहिल्या टप्प्यातील परीक्षेसाठी असणारे विषय पुढील प्रमाणे
- General Intelligence and Reasoning
- General Awareness
- Quantitative Aptitude
- English Comprehension
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024 यावरती संबंधित असणाऱ्या अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी तसेच दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024 मार्फत संयुक्त पदवीधर स्तर (CGL) मध्ये नवीन भरती जाहिरात सदर भरतीची जाहिरात ही 17727 जागांसाठी घेण्यात येणार आहे तरी त्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 अशी आहे या भरती संबंधित असणारी अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेली लिंक ला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी
BNPMI Recruitment/बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड best 2024
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE
36 thoughts on “SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024”