NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024
NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात सदर भरतीची जाहिरात ही एकूण 48 पदांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2024 अशी आहे या भरती संदर्भात असणाऱ्या अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेल्या पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात सदर भरतीची जाहिरात ही एकूण 48 पदांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2024 अशी आहे या भरती संदर्भात असणाऱ्या अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेल्या पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024
NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024 सदर भरतीची जाहिराती खालील पदासाठी घेण्यात येणार आहे
क्रमांक | पदांचे नाव | पद जागा |
1 | जनरल मॅनेजर | 01 जागांसाठी पदभरती |
2 | असिस्टंट जनरल मॅनेजर | 01 जागांसाठी पदभरती |
3 | डेप्युटी मॅनेजर | 03 जागांसाठी पदभरती |
4 | असिस्टंट मॅनेजर | 18 जागांसाठी पदभरती |
5 | चीफ इकोनॉमिस्ट | 01 जागांसाठी पदभरती |
6 | सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर | 10 जागांसाठी पदभरती |
7 | प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर | 12 जागांसाठी पदभरती |
8 | प्रोटोकॉल ऑफिसर | 01 जागांसाठी पदभरती |
9 | ॲप्लिकेशन डेवलपर | 01 जागांसाठी पदभरती |
NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024 या भरती संदर्भात असणाऱ्या पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जनरल मॅनेजर |
|
असिस्टंट जनरल मॅनेजर |
|
डेप्युटी मॅनेजर |
|
असिस्टंट मॅनेजर |
|
चीफ इकोनॉमिस्ट |
|
सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर |
|
प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर |
|
प्रोटोकॉल ऑफिसर |
|
ॲप्लिकेशन डेवलपर |
|
NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024 या भरती संदर्भात असणाऱ्या पदासंदर्भात असणारी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे
पदांचे नाव | वयोमर्यादा |
जनरल मॅनेजर | 62 वर्षांपर्यंत |
असिस्टंट जनरल मॅनेजर | 40 ते 55 वर्षे |
डेप्युटी मॅनेजर | 32 ते 50 वर्षे |
असिस्टंट मॅनेजर | 23 ते 32 वर्षे |
चीफ इकोनॉमिस्ट | 21 ते 30 वर्षे |
सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर | 40 ते 59 वर्षे |
प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर | 35 ते 59 वर्षे |
प्रोटोकॉल ऑफिसर | 50 ते 62 वर्षे |
ॲप्लिकेशन डेवलपर | 23 ते 32 वर्षे |
NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024 या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शुल्क
- राखीव उमेदवारांसाठी 175 रुपये
- अराखीव उमेदवारांसाठी 850 रुपये
NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024 या भरती संदर्भात असणाऱ्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीच ठिकाणी संपूर्ण भारत असेल
NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024 या भरती संदर्भात असणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे
- सदर भरती करिता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
- ऑनलाइन अर्ज करावयाची लिंक / अधिक माहिती पाहण्यासाठी लिंक पुढे दिली आहे
- सदर भरती ही 48 जागांसाठी घेण्यात येणार आहे
- सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2024 अशी आहे
- सदर भरती संदर्भात पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024 या भरती प्रक्रिया संदर्भात निवड प्रक्रियेसाठी घेण्यात येणारे परीक्षेसाठी परीक्षा केंद्र पुढील प्रमाणे
- Ahmedabad/ Gandhinagar
- Kolkata/Greater
- Kolkata Bengaluru
- Lucknow
- Bhopal
- Mumbai/Navi Mumbai/Greater, Mumbai/MMR
- Bhubaneswar
- Nagpur
- Chandigarh/Mohali
- New Delhi – NCR
- Chennai
- Patna
- Dehradun
- Raipur
- Guwahati
- Ranchi
- Hyderabad
- Thiruvananthapuram
- Jaipur
- Visakhapatnam
NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024 या भरती संदर्भात असणारे अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात NHB Recruitment / राष्ट्रीय गृहनिर्माण बँक best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात सदर भरतीची जाहिरात ही एकूण 48 पदांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2024 अशी आहे या भरती संदर्भात असणाऱ्या अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेल्या पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE
JOIN YOUTUBE CHANNEL