BNPMI Recruitment/बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड best 2024
BNPMI Recruitment/बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये नवीन भरती जाहिरात सदर भरती 39 जागांसाठी घेण्यात येणार आहे सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र उमेदवारां कडून अर्ज करावयाचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाची शेवटची तारीख 30 जून 2024 अशी आहे सदर भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पाहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात BNPMI Recruitment/बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये नवीन भरती जाहिरात सदर भरती 39 जागांसाठी घेण्यात येणार आहे सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र उमेदवारां कडून अर्ज करावयाचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाची शेवटची तारीख 30 जून 2024 अशी आहे सदर भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पाहावी
BNPMI Recruitment/बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड best 2024
BNPMI Recruitment/बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसदर भरती ही पुढील पदांच्या संबंधित घेण्यात येणार आहे ती पदे पुढील प्रमाणे
- प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1
अनुक्रमांक | पदांचे नाव | पदांचे संदर्भात जागा |
1 | मेकॅनिकल | 10 जागांसाठी पद भरती |
2 | इलेक्ट्रिकल | 4 जागांसाठी पद भरती |
3 | इलेक्ट्रॉनिक्स | 5 जागांसाठी पद भरती |
4 | केमिकल | 6 जागांसाठी पद भरती |
5 | पल्प अँड पेपर | 6 जागांसाठी पद भरती |
6 | सिविल | 2 जागांसाठी पद भरती |
7 | केमिस्ट्री | 2 जागांसाठी पद भरती |
8 | अकाउंट असिस्टंट | 2 जागांसाठी पद भरती |
9 | ऑफिस असिस्टंट | 2 जागांसाठी पद भरती |
एकूण | 39 जागा |
- अशा पद्धतीने 39 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे
BNPMI Recruitment/बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सदर भरती संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवून देण्यात आलेले आहे ते पुढील प्रमाणे आहे
मेकॅनिकल दहावी पास दोन वर्षाचा आयटीआय उत्तीर्ण असावा
अनुक्रमांक | पदांचे नाव | पदांचे संदर्भात जागा |
1 | मेकॅनिकल |
|
2 | इलेक्ट्रिकल |
|
3 | इलेक्ट्रॉनिक्स |
|
4 | केमिकल |
|
5 | पल्प अँड पेपर |
|
6 | सिविल |
|
7 | केमिस्ट्री |
|
8 | अकाउंट असिस्टंट |
|
9 | ऑफिस असिस्टंट |
|
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024
संदर्भात उमेदवारांची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे
- कमीत कमी 18 वर्ष ते 28 वर्ष पर्यंत
- आरक्षित प्रवर्गासाठी 05 वर्ष व 03 वर्ष सूट असेल
सदर भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी घेण्यात येणारी फी पुढील प्रमाणे असेल
- राखीव प्रवर्गासाठी कोणतीही फी नाही फक्त चार्जेस म्हणून दोनशे रुपये
- जनरल कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी उमेदवारांसाठी सहाशे रुपये की राहील
- सदर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारास वेतन 24500 अधिक इतर भत्ते इतके असेल
- सदर भरतीसाठी असणारी निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे
- उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येईल
- संबंधित असलेल्या पदांबाबत उमेदवारांची स्किल टेस्ट केव्हा ट्रेड टेस्ट घेण्यात येणार आहे
सदर भरती संबंधित असणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे
- सदर भरती करिता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
- ऑनलाइन अर्ज करावयाची लिंक पुढे दिली आहे
- सदर भरती ही 39 जागांसाठी घेण्यात येणार आहे
- सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 अशी आहे
- सदर भरती संदर्भात पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
BNPMI Recruitment/बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड best 2024
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा
- सदर भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात BNPMI Recruitment/बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये नवीन भरती जाहिरात सदर भरती 39 जागांसाठी घेण्यात येणार आहे सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र उमेदवारां कडून अर्ज करावयाचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाची शेवटची तारीख 30 जून 2024 अशी आहे सदर भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पाहावी
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE