Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती 2024 Best

Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती 2024

अणुऊर्जा विभाग मध्ये विविध पदाच्या 90 जागांसाठी भरती होत आहे. अणुऊर्जा विभाग मध्ये असलेली भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर सदर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात अणुऊर्जा विभाग मध्ये विविध पदाच्या 90 जागांसाठी भरती संबंधित 90 जागांची आहे.

Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती 2024

 

Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती 2024 मध्ये असलेली भरतीसाठी सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.

  • अणुऊर्जा विभाग मधील एकूण जागा- 90.
  • वयाची अट- 28 ते 35 वर्ष
  • अणु ऊर्जा विभाग फॉर्म भरण्याची शुल्क- ( SC/ ST/ PWD/ Female उमेदवारांसाठी निशुल्क)
  • अणुऊर्जा विभाग मधील 90 जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर पूर्ण जाहिरात वाचून घ्यावी
  • अणुऊर्जा विभाग या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी- येथे क्लिक करा
  • अर्ज भरण्यासाठी फक्त ऑनलाईनच अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पूर्ण वाचावी- येथे क्लिक करा
  • अधिक माहितीसाठी अणुऊर्जा विभाग यांची वेबसाईट पुढीलप्रमाणे- येथे क्लिक करा
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची दिनांक- 30 जून 2024 आहे.

 

Atomic Energy/अणुऊर्जा विभाग

Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती 2024 मधील जाहिरातीमधील पद पुढील प्रमाणे

  1. वैज्ञानिक अधिकारी ( Scientific officers) -15 जागांसाठी भरती
  2. तांत्रिक अधिकारी ( Technical officers)- 20 जागांसाठी भरती
  3. परिचारिका ( Nurses) – 25 जागांसाठी भरती
  4. तंत्रज्ञ (Technicians) – 30 जागांसाठी भरती

Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती

Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती मधील सदर पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

  1. वैज्ञानिक अधिकारी साठी – संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी
  2. तांत्रिक अधिकारी साठी – संबंधित क्षेत्रात पदवी
  3. परिचारिका साठी – नर्सिंग मध्ये डिप्लोमा

अणुऊर्जा विभाग मधील भरती संदर्भात असलेली निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे-
निवड प्रक्रियेमधील तीन टप्पे असतील पहिला टप्पा प्रीलिमरी टेस्ट दुसरा टप्पा ॲडव्हान्स टेस्ट आणि तिसरा टप्पा ट्रेड किंवा स्किल टेस्ट अशा प्रकारे निवड प्रक्रिया असेल.

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात अणुऊर्जा विभाग मध्ये विविध पदाच्या 90 जागांसाठी भरती संबंधित 90 जागांची आहे.

MSRTC / महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ Best 2024

अशाच नवनवीन गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

marathijobadda.com

Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती 2024

प्रीलिमरी टेस्टमध्ये 20 प्रश्न मॅथेमॅटिक्स 20 प्रश्न सायन्स 10 प्रश्न जनरल अवेअरनेस संदर्भात असतील. पूर्ण परीक्षा 50 गुणांची राहील ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल त्यामध्ये चार पर्याय असतील.
ॲडव्हान्सेस ला क्वालिफाय होण्यासाठी जनरल कॅटेगरीसाठी 30 टक्के गुण आवश्यक आहे.

सदर परीक्षेसाठी पुढील सेंटर उपलब्ध असते

1 Ahmedabad
2 Bengaluru
3 Bhubaneswar
4 Chandigarh
5 Chennai
6 Coimbatore
7 Delhi
8 Ernakulam
9 Guwahati
10 Hyderabad
11 Indore
12 Jaipur
13 Jammu
14 Kolkata
15 Kota
16 Lucknow
17 Mangalore
18 Madurai
19 Mumbai
20 Patna
21 Raipur
22 Ranchi
23 Trivandrum
24 Vadodara
25 Vishakhapatnam

Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती 2024

Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती 2024 मधील असलेली पद भरती भरण्यास करिता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सदर अर्ज 01 जून 2024 पासून 30 जून 2024 पर्यंत त्यांच्या वेबसाईटवर फॉर्म भरावयाचे आहेत.
एका उमेदवाराला दोन पोस्टसाठी फॉर्म भरावयाचे असल्यास सदर उमेदवाराने वेगवेगळे पदासाठी वेगवेगळे फॉर्म भरणे आवश्यक आहे.

अणुऊर्जा विभाग मधील फॉर्म भरतीसाठी असलेले फॉर्म भरण्यासाठी फोटो साईज 165×125 पिक्सल या साईज मध्ये jpg/jpeg फॉरमॅट मध्ये असावा त्याची साईज 20 ते 50 kb पर्यंत असावी.
फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणारी सही 80×125 पिक्सल मध्ये असावी सदर सही 10 ते 20 kb दरम्यान असावी.

Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती 2024

Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती 2024 या विभागातील फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्र पुढीलप्रमाणे

  •  सदर पद संबंधित असलेली शैक्षणिक कागदपत्र असावी
  • जन्मतारीख दाखला किंवा दहावीचा बोर्ड प्रमाणपत्र
  • एस सी एस टी कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट
  • ओबीसी कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर
  • सर्व कागदपत्रे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिनांक च्या अगोदरची असावी
  • जर कोणी उमेदवार अगोदर पासूनच सेंट्रल तसेच स्टेट गव्हर्नमेंट मध्ये जॉबला असेल तर NOC प्रमाणपत्र लागेल
  • एक्सपीरियंस सर्टिफिकेट

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात अणुऊर्जा विभाग मध्ये विविध पदाच्या 90 जागांसाठी भरती संबंधित 90 जागांची आहे. अशाच नवनवीन गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट मिळवण्यासाठी

marathijobadda.com

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

3 thoughts on “Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती 2024 Best”

Leave a Comment