IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024 Best

IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024 Best

इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र भरती इंदिरा गांधी आणि संशोधन केंद्र साठी भरती निघालेली आहे इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 जून 2024 आहे संबंधित पूर्ण आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी कृपया जाहिरात करावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

 

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024 मध्ये विविध पदाच्या 91 जागांसाठी भरती संबंधित 91 जागांची आहे. अशाच नवनवीन गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट मिळवण्यासाठी

 

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

  • इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र भरती या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज  www.igcar.gov.in या वेबसाईटवर करायचा आहे
  • या साठी फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील
  • सदर भरती करिता ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2024 आहे
  • सविस्तर माहिती पाहण्यासाठी कृपया जाहिरात पूर्ण पहावी
  • पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
  • इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र संबंधित फॉर्म भरण्यासाठी www.igcar.gov.in येथे क्लिक करा

IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024 Best

इंदिरा गांधी आणि संशोधन केंद्र यामध्ये निघालेली भरती व त्यामध्ये असलेली पदे पुढील प्रमाणे-

  1. सायंटिफिक ऑफिसर(E) – 02 जागांसाठी भरती
  2. सायंटिफिक ऑफिसर (D) – 17 जागांसाठी भरती
  3. सायंटिफिक ऑफिसर (C) – 15 जागांसाठी भरती
  4. सायंटिफिक ऑफिसर (B) – 11 जागांसाठी भरती
  5. टेक्निकल ऑफिसर – 01 जागांसाठी भरती
  6. सायंटिफिक असिस्टंट (C) – 01 जागांसाठी भरती
  7. नर्स (A) – 27 जागांसाठी भरती
  8. फार्मासिस्ट – 14 जागांसाठी भरती
  9. टेक्निशियन – 03 जागांसाठी भरती

Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती 2024 Best

इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र या भरती करता वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे
वयोमर्यादा पुढीलप्रमाणे –

  1. सायंटिफिक ऑफिसर E 18 ते 50 वर्ष
  2. सायंटिफिक ऑफिसर D 18 ते 40 वर्ष
  3. सायंटिफिक ऑफिसर C 18 ते 35 वर्ष
  4. टेक्निशियन ऑफिसर 18 ते 35 वर्ष
  5. सायंटिफिक असिस्टंट C 18 ते 35 वर्ष
  6. सायंटिफिक ऑफिसर B 18 ते 35
  7. नर्स 18 ते 35 वर्ष
  8. फार्मासिस्ट 18 ते 25 वर्ष
  9. टेक्निशियन 18 ते 25 वर्ष

IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024 या भरतीमध्ये असलेली शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –

  1. सायंटिफिक ऑफिसर E – एमबीबीएस एमडी आणि अनुभव
  2. सायंटिफिक ऑफिसर D – एम बी बी एस एमडी आणि अनुभव
  3. सायंटिफिक ऑफिसर C – एमबीबीएस आणि अनुभव
  4. टेक्निकल ऑफिसर – 50 गुणांसह पदवी
  5. सायंटिफिक असिस्टंट – 50 गुणांसह MSW
  6. नर्स – बीएससी नर्सिंग किंवा बारावी उत्तीर्ण आणि ए एन एम कोर्स उत्तीर्ण
  7. सायंटिफिक असिस्टंट बी – 60 गुणांसह बीएससी
  8. फार्मासिस्ट – बारावी उत्तीर्ण फार्मसी मध्ये डिप्लोमा
  9. टेक्निशियन – 60 गुणांसह बारावी उत्तीर्ण आणि टेक्निशियन प्रमाणपत्र

IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024 या भरती करता संबंधित असलेले फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत हे फॉर्म भरण्यासाठी असलेली फी पुढील प्रमाणे 300/ 200/ 100. (महिला उमेदवारांना निशुल्क आहे)

IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024 Best

इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र यामध्ये असलेल्या भरती निवड झालेल्या उमेदवारांना कल्पकम तामिळनाडू येथे नोकरीचे ठिकाण असेल.

IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024 Best यामध्ये असलेली भरती प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये असेल

पहिला टप्पा

  • पहिल्या टप्प्यामध्ये पूर्व परीक्षा होईल
  • पूर्व परीक्षा करिता 75 प्रश्नांची ऑब्जेक्टिव्ह प्रकारची परीक्षा असेल
  • सदर परीक्षेमध्ये निगेटिव्ह गुण पद्धती लागू असेल
  • तीन प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क वजा केले जातील
  • पूर्व परीक्षा करिता वेळ 90 मिनिटांचा असेल

दुसरा टप्पा

  • दुसऱ्या टप्प्यामध्ये ॲडव्हान्स टेस्ट
  • सदर परीक्षेमध्ये 50 प्रश्नांची ऑब्जेक्टिव्ह प्रकारची परीक्षा असेल
  • सदर परीक्षेमध्ये निगेटिव्ह गुण पद्धती लागू असेल
  • तीन प्रश्न चुकल्यानंतर एका बरोबर उत्तराचे मार्क वजा केले जातील
  • पूर्व परीक्षेमध्ये पास असलेल्या उमेदवारांना ऍडव्हान्स टेस्टसाठी ग्राह्य धरले जाईल
  • ॲडव्हान्सड टेस्ट मध्ये पुढील विषयांचा समावेश असेल
  • मॅथेमॅटिक्स 20 प्रश्न
  • सायन्स 20 प्रश्न
  • जनरल अवेअरनेस 10 प्रश्न
  • पुढील टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी जनरल कॅटेगरी मधील उमेदवारांना 40% गुण मिळवणे आवश्यक आहे
    आणि रिझर्व कॅटेगरी मधील उमेदवारांना 30 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे

तिसरा टप्पा
तिसऱ्या टप्प्यामध्ये फक्त दुसऱ्या टप्प्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांना घेतले किंवा ग्राह्य धरले जाईल
तिसऱ्या टप्प्यामध्ये उमेदवाराने भरलेल्या ऑनलाईन फॉर्म संबंधित असलेली ट्रेड टेस्ट किंवा स्किल टेस्ट घेतली जाईल

IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024

IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024 मध्ये असलेल्या या भरती करिता घेण्यात येणारी परीक्षा पुढील ठिकाणी असेल
दिलेल्या एकूण 25 ठिकाणांपैकी उमेदवारांना तीन ठिकाण निवडणे आवश्यक आहे

1 Ahmedabad
2 Bengaluru
3 Bhubaneswar
4 Chandigarh
5 Chennai

6 Coimbatore
7 Delhi
8 Ernakulam
9 Guwahati
10 Hyderabad

11 Indore
12 Jaipur
13 Jammu
14 Kolkata
15 Kota

16 Lucknow
17 Mangalore
18 Madurai
19 Mumbai
20 Patna

21 Raipur
22 Ranchi
23 Trivandrum
24 Vadodara
25 Vishakhapatnam

IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024 मध्ये असलेल्या भरती साठी 01 जून 2024 पासून 30 जून 2024 पर्यंत दिलेल्या वेबसाईटवर फॉर्म भरणे आवश्यक आहे येथे क्लिक करा

IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024 मध्ये आलेल्या या भरती करिता फोटो आणि सही पुढील प्रमाणे असावी
फोटो 165×125 पिक्सल मध्ये jpg/ jpeg फॉरमॅट मध्ये असावा फोटोची साईज 20 ते 50 kb असावी
सही 80×125 एक्सल मध्ये jpg/ jpeg फॉरमॅट मध्ये असावी सहीची काही 10 ते 20 kb असावी

 

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024 मध्ये विविध पदाच्या 91 जागांसाठी भरती संबंधित 91 जागांची आहे. अशाच नवनवीन गव्हर्मेंट तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट मिळवण्यासाठी

marathijobadda.com

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

2 thoughts on “IGCAR/इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र 2024 Best”

Leave a Comment