UCO Bank Recruitment / युको बँक best 2024

UCO Bank Recruitment / युको बँक best 2024

UCO Bank Recruitment / युको बँक best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात सदर वरती जाहिरात ही 544 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 अशी आहे ही भरती अप्रेंटिस या पदासाठी घेण्यात येणार आहे यावर संदर्भात असणाऱ्या अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात UCO Bank Recruitment / युको बँक best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात सदर वरती जाहिरात ही 544 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 अशी आहे ही भरती अप्रेंटिस या पदासाठी घेण्यात येणार आहे यावर संदर्भात असणाऱ्या अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

UCO Bank Recruitment / युको बँक best 2024

UCO Bank Recruitment / युको बँक best 2024 भरती संदर्भात असणारी पदे खालील प्रमाणे

 क्रमांकपदाचे नावपद  जागा
1अप्रेंटिस544 जागांसाठी पद भरती

UCO Bank Recruitment / युको बँक best 2024 या भरती संदर्भात असणाऱ्या पदांसंदर्भात असणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे

पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
अप्रेंटिसकोणत्याही शाखेतील पदवी

UCO Bank Recruitment / युको बँक best 2024 या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा उमेदवार 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे पूर्ण असावा

UCO Bank Recruitment / युको बँक best 2024 या भरती संदर्भात असणाऱ्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीची ठिकाण संपूर्ण भारत असेल

UCO Bank Recruitment / युको बँक best 2024 सदर भरती संदर्भात असणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना पुढील प्रमाणे

  • ही भरती अप्रेंटिस या पदासाठी घेण्यात येणार आहे
  • सदर भरती करिता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
  • ऑनलाइन अर्ज करावयाची लिंक /  अधिक माहिती पाहण्यासाठी लिंक पुढे दिली आहे
  • सदर भरती ही 544 जागांसाठी घेण्यात येणार आहे
  • सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 अशी आहे
  • सदर भरती संदर्भात पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
  • सदर भरती हे अप्रेंटिस पदासाठी घेण्यात येणार आहे
  • अप्रेंटिस पदासाठी एक वर्ष मुदतीसाठी असेल
  • निवड झालेल्या उमेदवारांना 15000 मासिक वेतन दिले जाईल

UCO Bank Recruitment / युको बँक best 2024

 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • उमेदवाराचा चालू ई-मेल आयडी
  • उमेदवारांचा चालू मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज स्कॅन केलेला फोटो
  • शैक्षणिक पात्रतेच्या असणारी कागदपत्रे

UCO Bank Recruitment / युको बँक best 2024

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात UCO Bank Recruitment / युको बँक best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात सदर वरती जाहिरात ही 544 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 अशी आहे ही भरती अप्रेंटिस या पदासाठी घेण्यात येणार आहे यावर संदर्भात असणाऱ्या अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024

marathijobadda.com

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

JOIN YOUTUBE CHANNEL

Leave a Comment