Thane Mahanagarpalika Hospital Recruitment 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये १०वी उत्तीर्ण उमेवारांना नोकरी best

Thane Mahanagarpalika Hospital Recruitment 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये १०वी उत्तीर्ण उमेवारांना नोकरी! पहा अर्ज

Thane Mahanagarpalika Recruitment 2024:  ठाणे महानगरपालिका मार्फत – सर्जिकल असिस्टंट,नाई,ड्रेसर,वॉर्ड बॉय, दवाखाना आया,पोस्टमॉर्टम अटेंडंट,शवगृह परिचर, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी  ह्या पदांसाठी भरती या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 63   रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी  विविध पदांसाठी भरती ने पात्र उमेदवारां थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची/ मुलाखतीला जाण्याची तारीख २६ सप्टेंबर ते ०६ ऑक्टोबर पर्यन्त आहे.

अधिकृत वेबसाईट (Official Link): https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

जाहिरात क्र:

Thane MNC Recruitment पदांची संख्या: 63

  • एकूण जागा: 63

 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
1सर्जिकल असिस्टंट15
2नाई02
3ड्रेसर10
4वॉर्ड बॉय11
5 दवाखाना आया17
6पोस्टमॉर्टम अटेंडंट04
7शवगृह परिचर04
Total (एकूण) 63

शैक्षणिक पात्रता.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
सर्जिकल असिस्टंट
  1. 12वी उत्तीर्ण,
  2. ओटी टेक्नॉलॉजीमधील प्राधान्य पदवी,
  3. मराठी भाषेचे ज्ञान
  4. अनुभव.
नाई
  1. 10वी उत्तीर्ण,
  2. मराठी भाषेचे ज्ञान
  3. अनुभव.
ड्रेसर
  1. 10वी उत्तीर्ण,
  2. ड्रेसर कोर्स पूर्ण, ITI आणि NCTVT
  3. , मराठी भाषेचे ज्ञान
  4. अनुभव.
वॉर्ड बॉय
  1. 10वी उत्तीर्ण,
  2. मराठी भाषेचे ज्ञान, रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यास प्राधान्य
  3. अनुभव.
 दवाखाना आया
  1. 10वी उत्तीर्ण, क्लिनिकल मेडिसिनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे, मराठी भाषेचे ज्ञान
  2. अनुभव यांना प्राधान्य दिले जाईल.
पोस्टमॉर्टम अटेंडंट
  1. 10वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान
  2. अनुभव.
शवगृह परिचर
  1. 10वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान
  2. अनुभव.

Thane MNC Recuitment वयाची अट:

क्रमांकपदाचे नाव वय
1(Octobar 20, 2024) रोजी18 ते 40वर्षे 
 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

TMNC Recruitment अर्ज फी:

General/OBCnone
SC/ST/EWS/PWDnone

नोकरी ठिकाण:

नोकरी ठिकाणठाणे 

TMNC Recruitment महत्त्वाच्या तारखा:

 मुलाखतीला जाण्याची तारीख २६ सप्टेंबर ते ०६ ऑक्टोबर 

  • पदासाठी क्र. १ ते ३ : २६ सप्टेंबर २०२४.
  • पदासाठी क्र. ४ : ३० सप्टेंबर २०२४.
  • पदासाठी क्र. ५ : ०३ ऑक्टोबर २०२४.
  • पदासाठी क्र. ६ आणि ७ : ०४ ऑक्टोबर २०२४.

मुलाखतीसाठी जाण्याचा पत्ता. 

  • कै अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे मुलाखती साथी हजर राहायचे आहे.

whatsappजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा Whatsapp Channel लगेच जॉईन करा, तो ही तुमचा मोबाईल नंबर शेअर न करता👍

 महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे:

  • थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही, तुमचे अर्ज सबमिट होणार नाही.
  • अर्ज सबमिट करण्याअगोदर उमेदवारांनी सुरुवातीपासून आपला अर्ज चेक करायचा आहे.
  • अर्जमध्ये  चुका असतील तर सुधारित करून मगच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

 उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. अर्जमध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  2. फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या PDF फाईल/jpg फोटो जोडा
  3. जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
  4. भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट (Official Link):   येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज ( Apply Online ) 

   येथे क्लिक करा 

अधिकृत PDF जाहिरात

  येथे क्लिक करा 

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2024 रोजी आहे.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या  Whatsapp Group  भेट द्या.

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now

 

1. Thane MNC Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
 उत्तर:  मुलाखतीला जाण्याची तारीख २६ सप्टेंबर ते ०६ ऑक्टोबर 

2. Thane MNC Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण 63 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

3.  Thane MNC Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: Thane MNC Recruitment 2024 साठी थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे

This may contain: a drawing of two hands making the peace sign

 

PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024

Leave a Comment