Mahanirmiti Bharti 2024/ महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड best
Mahanirmiti Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड Mahanirmiti Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड [Maharashtra State Power Generation Company Limited] येथे तंत्रज्ञ-3 पदांच्या 800 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत …