SSC JHT Recruitment /कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती best 2024

SSC JHT Recruitment /कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती best 2024

SSC JHT Recruitment /कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती best 2024 जाहिरात. सदर भरती जाहिरात एकूण 312 जागांसाठी पद भरती घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख  25  ऑगस्ट 2024 आहे या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

 

 

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात SSC JHT Recruitment /कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती best 2024 जाहिरात. सदर भरती जाहिरात एकूण 312 जागांसाठी पद भरती घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी

SSC JHT Recruitment /कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती best 2024

  • सदर भरती खालील पदांसाठी 
 क्रमांकपदांचे नावपदांसाठी  जागा
1ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ज्युनियर ट्रांसलेटर (JT)312  जागांसाठी पद भरती
2सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/सिनियर ट्रांसलेटर (ST)
  •  पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे
पदांचे नावशैक्षणिक पात्रता 
ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)/ज्युनियर ट्रांसलेटर (JT)
  1.  इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
  2.   हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र
  3. 02 वर्षे अनुभव.
सिनियर हिंदी ट्रांसलेटर (SHT)/सिनियर ट्रांसलेटर (ST)
  1. इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
  2.   हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र
  3. 03 वर्षे अनुभव.
  • सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शुल्क –
अर्ज करण्यासाठी  शुल्क :
अराखीव प्रवर्ग 100 रुपये
राखीव प्रवर्ग शुल्क नाही
  •  अर्ज करण्यासाठी असणारी वयोमर्यादा –
अर्ज करण्यासाठी असणारी वयोमर्यादा
पदांचे नावकिमान वयकमाल वय
01 जानेवारी 2025 रोजी18 वर्षे30 वर्षे
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
  •  पदांसाठी निवड/ नोकरीच ठिकाण :
  • नोकरीच ठिकाण
संपूर्ण भारत

SSC JHT Recruitment /कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती best 2024

काही महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे :
  • सदर भरती करिता फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
  • ऑनलाइन अर्ज करावयाची लिंक /  अधिक माहिती पाहण्यासाठी लिंक पुढे दिली आहे
  • सदर भरती ही 312 जागांसाठी घेण्यात येणार आहे
  • सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 अशी आहे

 

उमेदवारांनी अर्ज करत असताना घ्यायची काळजी :
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरायची आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही , तुमचे अर्ज सबमिट होणार नाही
  • उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून व्यवस्थित अपलोड करायची आहे
  • उमेदवारांनी चालू महिन्यामधील पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे
  • एकदा सबमिट झालेला अर्ज उमेदवारांना पुन्हा एडिट करता येऊ शकणार नाही
  • ऑनलाइन पद्धतीने फॉर्म सबमिट करण्याअगोदर उमेदवारांनी सुरुवातीपासून आपला अर्ज चेक करायचा आहे. या अर्ज मध्ये  चुका असतील तर सुधारित करून मगच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर या अर्ज प्रिंट घेणे आवश्यक आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

SSC JHT Recruitment /कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती best 2024

उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया :
  • सर्वप्रथम उमेदवारांना  https://ssc.gov.in/home   या अधिकृत वेबसाईट वरती जावे.
  • पोर्टल वरती गेल्यानंतर नोंदणी करायची आहे
  • नोंदणी केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड द्वारे लॉगिन करायचे आहे
  • लोगिन केल्यानंतर तुम्हाला Apply Link दिसेल या लिंक वर क्लिक करा
  • फॉर्म ओपन झाल्यानंतर अर्ज मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची आहे
  • जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
  • सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत
  • यानंतर अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करायचा आहे
  • एकदा अर्ज भरून झाल्यानंतर तो  चेक करून घ्यायचा आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे

SSC JHT Recruitment /कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती best 2024

  •  अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

 

जाहिरात पाहण्यासाठी 

 येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी (APPLY ONLINE )

 येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट साठी

  येथे क्लिक करा
मित्रांनो, अश्या जॉब अपडेट मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group न चुकता Join करा

 

SSC JHT Recruitment /कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती best 2024

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात SSC JHT Recruitment /कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती best 2024 जाहिरात. सदर भरती जाहिरात एकूण 312 जागांसाठी पद भरती घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी

HOME Guard Recruitment / होमगार्ड भरती best 2024

marathijobadda.com

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now
Youtube ChannelSubscribe

 

 

 

 

Leave a Comment