PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024

PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.(Power Grid Corporation of India Ltd) ने या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 1027  रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट (Official Link): https://www.powergrid.in/

जाहिरात क्र:CC/08/2024

PGCIL Recruitment पदांची संख्या: 

  • एकूण जागा: 1027 

 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

क्रमांकपदाचे नावपदांसाठी  जागा
1ITI अप्रेंटिस (Electrical)1027
2डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical)
3डिप्लोमा अप्रेंटिस (Civil)
4पदवीधर अप्रेंटिस (Electrical)
5पदवीधर अप्रेंटिस (Civil)
6पदवीधर अप्रेंटिस (Electronics/Telecommunication)
7पदवीधर अप्रेंटिस (Computer Science)
8ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा
9HR एक्झिक्युटिव्ह
10सेक्रेटेरियल असिस्टंट
11CSR एक्झिक्युटिव्ह
12लॉ एक्झिक्युटिव्ह
13PR असिस्टंट
14राजभाषा असिस्टंट
15लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंट

 

PGCIL Recruitment शैक्षणिक पात्रता.

क्रमांकपदाचे नावपात्रता
1ITI अप्रेंटिस (Electrical)ITI (Electrical)
2डिप्लोमा अप्रेंटिस (Electrical)इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical)
3डिप्लोमा अप्रेंटिस (Civil)इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil)
4पदवीधर अप्रेंटिस (Electrical)B.E./B.Tech./B.Sc.Engg (Electrical)
5पदवीधर अप्रेंटिस (Civil)B.E./B.Tech./B.Sc.Engg (Civil)
6पदवीधर अप्रेंटिस  (Electronics/Telecommunication)B.E./B.Tech./B.Sc.Engg  (Electronics/Telecommunication)
7पदवीधर अप्रेंटिस (Computer Science)B.E./B.Tech./B.Sc.Engg  (Electronics/Telecommunication)
8ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमाडिप्लोमा (Modern Office Management & Secretarial Practice / Modern Office Practice / Modern Office Practice Management/ Office Management & Computer Application)
9HR एक्झिक्युटिव्हMBA (HR) /PG डिप्लोमा (Personnel Management / Personnel Management & Industrial Relation)
10सेक्रेटेरियल असिस्टंट(i) 10वी उत्तीर्ण  (ii) स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव आणि/किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोग
11CSR एक्झिक्युटिव्हसामाजिक कार्य (MSW) किंवा ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
12लॉ एक्झिक्युटिव्हविधी पदवी (LLB)
13PR असिस्टंटBMC/BJMC/B.A. (Journalism & Mass Comm.)
14राजभाषा असिस्टंटB.A. (Hindi)
15लाइब्रेरी प्रोफेशनल असिस्टंटBLIS
कृपया PDF जाहिरात वाचा.

 

PGCIL Recuitment वयाची अट:

वयोमर्यादाकिमान वयकमाल वय
08 सप्टेंबर 2024 रोजी18  वर्षे.36  वर्षे.

 

PGCIL Recruitment अर्ज फी:

अर्ज फीअर्ज फी नाही.

 

PGCIL Recruitment नोकरी ठिकाण:

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत. 

PGCIL Recruitment महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2024
परीक्षा तारीख: PGCIL च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

 

Online bharti telegram channelजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉईन करा.

PGCIL Recruitment महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे:

  • अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही, तुमचे अर्ज सबमिट होणार नाही.
  • अर्ज सबमिट करण्याअगोदर उमेदवारांनी सुरुवातीपासून आपला अर्ज चेक करायचा आहे.
  • अर्जमध्ये  चुका असतील तर सुधारित करून मगच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

PGCIL Recruitment उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (Power Grid Corporation of India Ltd) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.powergrid.in/
  2. ‘New User’/ (Register Now) या बटनवर लिंक करा.
  3. अर्जमध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  4. फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या PDF फाईल/jpg फोटो अपलोड करा.
  5. जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
  6. भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट (Official Link): https://www.powergrid.in/

ऑनलाइन अर्ज ( Apply Online ) 

  येथे क्लिक करा

अधिकृत PDF जाहिरात

  येथे क्लिक करा 

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या  Whatsapp Group  भेट द्या.

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now

 

 

This may contain: a drawing of two hands making the peace sign

 

PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024

Leave a Comment