NHM Aurangabad Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान, छत्रपती संभाजीनगर best

NHM Aurangabad Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान, छत्रपती संभाजीनगर

NHM recruitment 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागा मार्फत – Medical Officer (Maternity Home),Full Time Medical Officer,Lab Technician,ANM,Immunization Field Monitor, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी  ह्या पदांसाठी भरती या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी  विविध पदांसाठी भरती ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट (Official Link): https://mahareat.maharashtra.gov.in/online/home

जाहिरात क्र: NHM/2024-2025.

NHM Recruitment पदांची संख्या: 22

  • एकूण जागा: 22

 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वैद्यकीय अधिकारी(प्रसूती गृह)/ Medical Officer (Maternity Home)02
2फुल टाईम वैद्यकीय अधिकारी/Full Time Medical Officer02
3लॅब टेक्निशियन/Lab Technician03
4एएनएम/ANM14
5लसीकरण फील्ड मॉनिटर/Immunization Field Monitor01
Total (एकूण) 22

शैक्षणिक पात्रता.

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता.
1वैद्यकीय अधिकारी(प्रसूती गृह)/ Medical Officer (Maternity Home)
  1. MBBS सह DGO,
  2. शासकीय व निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य..
2फुल टाईम वैद्यकीय अधिकारी/Full Time Medical Officer
  1. MBBS.
  2. शासकीय व निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य..
3लॅब टेक्निशियन/Lab Technician
  1. B.Sc., DMLT.
  2. शासकीय व निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य..
4एएनएम/ANM
  1. सहायक परिचारिका मिडवाइफरी.(Auxiliary Nurse Midwifery)
  2. शासकीय व निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य.
5लसीकरण फील्ड मॉनिटर/Immunization Field Monitor
  • मराठी आणि इंग्रजीमध्ये टायपिंग कौशल्यासह पदवीधर.(Graduate with Typing skill in Marathi & English)
  • शासकीय व निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य.
Total (एकूण) 22

NHM Recuitment वयाची अट:

क्रमांकपदाचे नाव वय
1(Octobar 23, 2024) रोजी18 ते 40 वर्षे 
 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

NHM Recruitment अर्ज फी:

General/OBC150/–
SC/ST/EWS/PWD100/–
  • सदर डिमांड ड्राफ्ट औरंगाबाद शहर अर्बन हेल्थ सोसायटी महानगरपालिका औरंगाबाद या नावाने काढावा राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. (NHM Aurangabad Recruitment).

नोकरी ठिकाण:

नोकरी ठिकाण
  • छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद).

अर्ज पाठवण्याचा पत्ता व मुलाखतीचे ठिकाण. 

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डेटा सेंटर, सिटी मार्वल बिल्डिंग, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर कार्यालय.
  • मुलाखतीचे ठिकाण: मुख्य इमारत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर.

NHM Recruitment महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाइन 
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2024
परीक्षा तारीख:NHM च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 
  • ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2024. (लॅब टेक्निशियन, एएनएम, लसीकरण फील्ड मॉनिटर)
  • मुलाखतीची तारीख: 01 ऑक्टोबर 2024 (वैद्यकीय अधिकारी).

whatsappजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा Whatsapp Channel लगेच जॉईन करा, तो ही तुमचा मोबाईल नंबर शेअर न करता👍

 महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे:

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही, तुमचे अर्ज सबमिट होणार नाही.
  • अर्ज सबमिट करण्याअगोदर उमेदवारांनी सुरुवातीपासून आपला अर्ज चेक करायचा आहे.
  • अर्जमध्ये  चुका असतील तर सुधारित करून मगच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

 उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. अर्जमध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  2. फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या PDF फाईल/jpg फोटो जोडा
  3. जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
  4. भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट (Official Link):   येथे क्लिक करा 

ऑफलाइन अर्ज ( Apply OFFLINE) 

   येथे क्लिक करा 

अधिकृत PDF जाहिरात

  येथे क्लिक करा 

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 रोजी आहे.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या  Whatsapp Group  भेट द्या.

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now

 

1. NHM Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक 04 ऑक्टोबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

2. NHM Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण 22 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

3.  NHM Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: NHM Recruitment 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

This may contain: a drawing of two hands making the peace sign

 

PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024

2 thoughts on “NHM Aurangabad Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान, छत्रपती संभाजीनगर best”

Leave a Comment