Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड अंतर्गत 176 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड ने या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेत 12th पास, आयटीआय (ITI) पास किंवा अभियंता शाखेतून पदवी घेतलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल.या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत.
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे.
Official Website (अधिकृत वेबसाईट) ; https://mazagondock.in/
जाहिरात क्र: MDL/HR-TA-CC-MP/98/2024
Mazagon Dock Bharti 2024 Details Given Below.
नोकरी ठिकाण: | मुंबई . |
Application Mode (अर्जाची पद्धत) | ऑनलाईन. |
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) | 16 ऑक्टोंबर 2024 |
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा Whatsapp Channel लगेच जॉईन करा, तो ही तुमचा मोबाईल नंबर शेअर न करता👍
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्रमांक | ट्रेड | जागा |
Skilled-I (ID-V) | ||
1 | AC रेफ.मेकॅनिक / AC. Ref. Mechanic | 02 |
2 | चिपर ग्राइंडर / Chipper Grinder | 15 |
3 | कॉम्प्रेसर अटेंडंट / Compressor Attendant | 04 |
4 | डिझेल कम मोटर मेकॅनिक / Diesel Cum Motor Mechanic | 05 |
5 | ड्रायव्हर / Driver | 03 |
6 | इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर / Electric Crane Operator | 03 |
7 | इलेक्ट्रिशियन / Electrician | 05 |
8 | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / Electronic Mechanic | 04 |
9 | फिटर / Fitter | 18 |
10 | हिंदी ट्रांसलेटर / Hindi Translator | 01 |
11 | ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical) / Jr. Draughtsman (Mechanical) | 04 |
12 | ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical) / Jr. Q C Inspector (Mechanical) | 12 |
13 | ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical) / Jr. Q C Inspector (Electrical) | 07 |
14 | ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Civil) / Jr.Planner Estimator(Civil) | 01 |
15 | मिलराइट मेकॅनिक / Millwright Mechanic | 05 |
16 | पेंटर / Painter | 01 |
17 | पाइप फिटर / Pipe Fitter | 10 |
18 | रिगर / Rigger | 10 |
19 | स्टोअर कीपर / Store Keeper | 06 |
20 | स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर / Structural Fabricator | 02 |
Semi-Skilled-I (ID-II) | ||
21 | फायर फायटर / Fire Fighter | 26 |
22 | सेल मेकर / Sail maker | 03 |
23 | सुरक्षा शिपाई (Security Sepoy) / Security Sepoy | 04 |
24 | यूटिलिटी हैंड (Semi-Skilled) / Utility Hand (Semi-Skilled) | 14 |
Special Grade (ID-IX) | ||
25 | मास्टर 1st क्लास / Master 1st Class | 01 |
Total (एकूण) 176 |
Mazagon Dock Bharti Educational Details.
शैक्षणिक पात्रता.
- मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण प्लस कोर्स पूर्ण केलेला कायदा शिकाऊ उमेदवार.
- मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण तसेच NCVT/ SCVT द्वारे मान्यताप्राप्त ITI असणे आवश्यक आहे.
- कृपया सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात डाउनलोड करा .
वय मर्यादा.
- 01 सप्टेंबर 2024 रोजी, 18 ते 38 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] (मास्टर 1st क्लास पदाकरिता कमाल वयोमर्यादा 48 वर्षे असेल.)
नोकरी ठिकाण.
- मुंबई (महाराष्ट्र).
Mazagon Dock Bharti 2024 Apply Online Last Date.
अर्ज फी.
- General/OBC/SEBC/EWS/AFC: 354/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
महत्त्वाच्या तारखा.
- MDL ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 11 सप्टेंबर 2024
- MDL ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख. 01 ऑक्टोबर 2024
- MDL वेबसाइटवर पात्र उमेदवारांची यादी प्रदर्शित. 14 ऑक्टोबर 2024.
- अपात्रतेबाबत प्रतिनिधित्व करण्याची शेवटची तारीख. 20 ऑक्टोबर 2024
- ऑनलाइन परीक्षेची घोषणा. 31ऑक्टोबर2024 .
How to Apply For Mazagon Dock Bharti 2024.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे.
The following steps must be followed by the candidates submitting their application forms for the Mazagon Dock Bharti 2024.
- Step 1: माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL)) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
- Step 3: माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड चा (Mazagon Dock Bharti) रजिस्टर फॉर्म भरा.
- Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
- Step 5: माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड च्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- Step 6: पुढे फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
- Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
- Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.
Mazagon Dock Bharti 2024 Notification PDF.
🌎अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा.
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |