Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास भरती best

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास भरती 

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment  2024 महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा अंतर्गत – संरक्षण अधिकारी, गट ब,परिविक्षा अधिकारी, गट क,लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क,वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क,संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क,लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क,वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड,कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड,स्वयंपाकी गट-ड ,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण २३६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०३ नोव्हेंबर २०२४ आहे.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास भरती best

अधिकृत संकेत स्थळ:  https://www.wcdcommpune.com/

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024. WCD Maharashtra Recruitment 2024-Maharashtra State Women and Child Development Commissionerate, Pune. (Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024) for 236 Probation Officer, Group C, Stenographer (Higher Grade), Group C, Stenographer (Lower Grade) Group C, Senior Clerk/Statistical Assistant Group-C,Defense Officer (Junior) Group-C, Senior Care Bearer, Junior Care Bearer, Group-D & Group-D Cook Group-D Posts.All Eligible and Interested Candidates Read Below Complete Advertisement (Advertisement PDF) Carefully Before Applying.Last Date for Submission of Application is 03 November 2024.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 संरक्षण अधिकारी, गट ब ०२
परिविक्षा अधिकारी, गट क७२
लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क०१
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क५६
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क५७
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क०२
वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड०४
कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड३६
स्वयंपाकी गट-ड०६
Total (एकूण) २३६ 

शैक्षणिक पात्रता.

पद क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
 संरक्षण अधिकारी, गट ब (i) समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव
परिविक्षा अधिकारी, गट ककोणत्याही शाखेतील पदवी
लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क(i) १०वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन १२० श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क कोणत्याही शाखेतील पदवी
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-ककला, विज्ञान, वाणिज्य,विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क (i) १०वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन १०० श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड(i) १०वी उत्तीर्ण (ii) उंची: १६३ सेमी, छाती: न फुगवता ७९ सेमी
कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड (i) १०वी उत्तीर्ण (ii) उंची: ०५ फुट ०४ इंच, छाती: न फुगवता ३१ इंच
स्वयंपाकी गट-ड१०वी उत्तीर्ण.

वयाची अट.

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत १८ ते ३८ वर्षे पूर्ण असावे.
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण महाराष्ट्र. 

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 अर्ज फी. 

  • General/OBC/EWS: ₹ १०००/-
  • SC/ST/ExSM/: ₹ ९००/-

 

जाहिरात क्र:WCD/01/2024
विभाग:
ही भरती महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा मध्ये होत आहे.
भरती श्रेणी:
महाराष्ट्र शासन अंतर्गत. 
अधिकृत संकेत स्थळ: https://www.wcdcommpune.com/
Application Mode (अर्जाची पद्धत)ऑनलाईन 
शेवटची तारीख: ०३ नोव्हेंबर २०२४.

महत्त्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात. येथे क्लिक करा. 
ऑनलाइन अर्ज.येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट.येथे क्लिक करा. 

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online.

  • Step 1: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा (Maharashtra State Women and Child Development Commissionerate, Pune) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा चा (Mahila Bal Vikas Vibhag Bharti) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागा च्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या  Whatsapp Group  भेट द्या.

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now

 

1.  Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक 03 नोव्हेबर २०२४.पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

2. Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण 236 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

3.  Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

उत्तर: National fertilizers limited Bharti  2024 साठी ऑनलाइन  पद्धतीने अर्ज करायचा आहे.

This may contain: a drawing of two hands making the peace sign

 

PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024

♥♥ || Good Luck || ♥♥

Leave a Comment