mahavitaran recruitment/ महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ पारेषण कंपनी best 2024
mahavitaran recruitment/ महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ पारेषण कंपनी best 2024 येथे नवीन भरती जाहिरात आलेले आहे सदर जाहिरात ही एकूण 5347 पदांसाठी भरती आलेले आहे तरी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सदर भरती करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड येथे नवीन भरती जाहिरात आलेले आहे सदर जाहिरात ही एकूण 5347 पदांसाठी भरती आलेले आहे तरी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सदर भरती करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
mahavitaran recruitment/ महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ पारेषण कंपनी best 2024
mahavitaran recruitment/ महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ पारेषण कंपनी best 2024 येथे असलेल्या नवीन भरती संबंधित 5347 जागांसाठी आलेल्या पद पुढील प्रमाणे आहेत
विद्युत सहाय्यक electrical assistant – 5347 जागांसाठी पद भरती
mahavitaran recruitment/ महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ पारेषण कंपनी best 2024 मध्ये असलेल्या विद्युत सहाय्यक पदासाठी ठरवून देण्यात आलेली शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे-
- मान्यताप्राप्त बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण
- आयटीआय वीजतंत्री किंवा तारतंत्री किंवा व्यवसाय परिमंडळ ठरवून दिलेला दोन वर्षाचा इलेक्ट्रिशन किंवा वायरमन मध्ये कोर्स चे प्रमाणपत्र
mahavitaran recruitment/ महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ पारेषण कंपनी best 2024 येथे आलेल्या विद्युत सहाय्यक पदासाठी फॉर्म भरण्यासंबंधी शेवटची तारीख – 20 जून 2024 आहे
सदर भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी वयोमर्यादेची अट पुढील प्रमाणे-
- उमेदवार 29 डिसेंबर 2023 रोजी 18 वर्ष ते 27 वर्ष यादरम्यान असावा
- आरक्षित उमेदवारांसाठी 05 वर्ष व 03 वर्षे अशी वयोमर्यादेची सूट देण्यात आलेली आहे
mahavitaran recruitment/ महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ पारेषण कंपनी best 2024
भरतीसाठी फॉर्म भरावयाची फी पुढील प्रमाणे-
- जनरल कॅटेगरी साठी 250 रुपये + जीएसटी
- मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी 150 रुपये + जीएसटी
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड संबंधित भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारास नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल
भरती संदर्भात असलेल्या काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे-
- सदर भरती संबंधित अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा
- सदर भरती बाबत फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे
- सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 जून 2024 आहे
- सदर अर्जामधील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही
- सदर भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी वेबसाईटला भेट द्या
- सदर भरती एकूण 5347 पदांसाठी आलेली आहे
- सदर भरती संबंधित असलेल्या जागांचे वाटप आरक्षणा नुसार पाहण्यासाठी कृपया जाहिरात पहावी
- सदर भरती मध्ये आरक्षणानुसार दिलेल्या जागांचे वाटप त्यामध्ये पदसंख्या कमी किंवा जास्त किंवा रद्द करावयाचे पूर्ण अधिकार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत
mahavitaran recruitment/ महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ पारेषण कंपनी best 2024 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुढील प्रमाणे प्रति महिना मानधन दिले जाईल
- प्रथम वर्ष 15000 प्रति महिना
- द्वितीय वर्ष 16000 प्रति महिना
- तृतीय वर्ष 17000 प्रति महिना
संबंधित निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांना ठरवून देण्यात आलेला कॉन्ट्रॅक्ट मुदत पूर्ण केल्यानंतर सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या पदावर नियमित रुजू केले जाईल
भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी पुढील विषय असतील
- Test of Professional Knowledge प्रश्न 50 गुण 110
- Test of Reasoning प्रश्न 40 गुण 20
- Test of Quantitative Aptitude प्रश्न 20 गुण 10
- Test of Marathi Language प्रश्न 20 गुण 10
लेखी परीक्षेसाठी 120 मिनिट म्हणजेच दोन तास इतका वेळ असेल
mahavitaran recruitment/ महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ पारेषण कंपनी best 2024 मध्ये असलेल्या भरती साठी घेण्यात येणारे लेखी परीक्षेत मध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धतीने परीक्षा होणार आहे निगेटिव्ह मार्किंग पद्धती 1/4 नुसार होणार आहे म्हणजेच चार चुकीच्या उत्तरांसाठी एक बरोबर उत्तराचे मार्क वजा केले जातील
फॉर्म भरण्यासाठी ची लिंक येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- सदर भरतीसाठी उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी असावा
- तसेच उमेदवार मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे
- मराठी भाषा जाणत असल्याचा पुरावा बाकी कागदपत्रे तपासणी वेळी सादर करणे आवश्यक आहे
- भरती प्रक्रिया दरम्यान कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी कोणत्याही मार्गे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल
- भरती प्रक्रिया प्रत्यक्ष व प्रत्यक्ष प्रचार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास निदर्शनास आल्यास उमेदवाराचा पात्र ठरविण्यात येईल
- सदर भरती मध्ये प्रतिक्षा दे तयार करणे किंवा प्रसिद्ध करणे याचा अंतिम निर्णय महावितरण कंपनीचा राहील
- सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारास स्वखर्चाने नियुक्तीच्या ठिकाणी जाऊन रुजू होणे आवश्यक आहे
- भरती प्रक्रियेमध्ये ची माहिती वेगवेगळी कंपनीच्या दिलेल्या संकेतस्थळावर करियर या सदराखाली प्रसिद्ध करण्यात येईल
- संबंधित उमेदवाराने प्रत्येक प्रक्रिया संबंधीच्या अध्यायावत माहितीसाठी कंपनीचे संकेत स्थळ वेळोवेळी पहावे
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड येथे नवीन भरती जाहिरात आलेले आहे सदर जाहिरात ही एकूण 5347 पदांसाठी भरती आलेले आहे तरी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सदर भरती करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE