Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती best

Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध जागांसाठी भरती

Maharashtra State Cooperative Bank Bharti  महाराष्ट्र राज्य सहकारी बँके अंतर्गत – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी (Trainee Junior Officer),प्रशिक्षणार्थी सहयोगी (Trainee Associate),ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँके च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ७५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०८ नोव्हेंबर २०२४ आहे.

अधिकृत संकेत स्थळ:  https://www.mscbank.com/

Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती best

MSC Bank Recruitment 2024 – Maharashtra State Cooperative Bank Bharti (MSC Bank Bharti) has announced its Recruitment for 2024, offering 75 vacancies for the positions of Trainee Junior Officer and Trainee Associate. Interested and eligible candidates are encouraged to carefully read the complete advertisement (PDF) before applying. Make sure to review all the details regarding the recruitment process.All Eligible and Interested Candidates Read Below Complete Advertisement (Advertisement PDF) Carefully Before Applying. Last Date for Submission of Application is 08 November 2024.

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी (Trainee Junior Officer)२५
प्रशिक्षणार्थी सहयोगी (Trainee Associate)५०
Total (एकूण) ७५ 

Maharashtra State Cooperative Bank Bharti शैक्षणिक पात्रता.

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी (Trainee Junior Officer) (i) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ०२ वर्षे अनुभव
 २प्रशिक्षणार्थी सहयोगी (Trainee Associate) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट.

  • पद क्र.०१ : उमेदवाराचे वय ०३ नोव्हेंबर २०२४  रोजी २३ ते ३२ वर्षे असावे.
  • पद क्र.०२ : उमेदवाराचे वय ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी २१ ते २८ वर्षे असावे.

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण महाराष्ट्र. 

Maharashtra State Cooperative Bank Bharti अर्ज फी. 

  • पद क्र.०१ : ₹ १७७०/-
  • पद क्र.०२ : ₹ ११८०/-

भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी या अर्ज शुल्काची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी. 

  • निवड झालेल्या उमेदवारांना ₹ २५,८००/- ते ₹ ३२,०००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया:

  • निवड प्रक्रिया लेखी परीक्षेवर आधारित असेल. (Written Exam)
  • कागदपत्र पडताळणी. (Document Verification)

 

जाहिरात क्र:02/MSC Bank/2024-2025. 
विभाग:
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत.
भरती श्रेणी:
बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची संधी. 
अधिकृत संकेत स्थळ: https://www.mscbank.com/
Application Mode (अर्जाची पद्धत)ऑनलाईन 
शेवटची तारीख: ०८ डिसेंबर २०२४.

 

महत्त्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात. येथे क्लिक करा. 
ऑनलाइन अर्ज.येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट.येथे क्लिक करा. 

 

काही महत्वाची सूचना:

  • मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आसेल तर तुमच्यासाठी ऑनलाइन अर्ज लिंक ही वर दिली आहे.
  • भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने जर चुकीची/बनावट/खोटे डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि जर ते  भरती आयोगाच्या लक्षात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.Maharashtra State Cooperative Bank Bharti.
  • त्यामुळे भरती अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार अर्ज फी ही ऑनलाइन पद्धतीने नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरा आई अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्या नंतर अर्जाची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या  Whatsapp Group  भेट द्या.

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now

 

1.  Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक 08 डिसेंबर २०२४.पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

2. Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण 102 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

3.  Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

उत्तर: Maharashtra State Cooperative Bank Bharti 2024 साठी ऑनलाइन  पद्धतीने अर्ज करायचा आहे.

This may contain: a drawing of two hands making the peace sign

 

PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024

♥♥ || Good Luck || ♥♥

Leave a Comment