Maharashtra Nagar Rachana Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती best

Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध जागांसाठी भरती

Maharashtra Nagar Rachana Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती कनिष्ठ आरेखक (गट-क),अनुरेखक (गट-क)  पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.  यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे या भरतीमध्ये एकूण 154 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या रिक्त जागांसाठी  पात्र उमेदवारांकडून  ऑनलाइन  पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेबर 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट (Official Link): ..https://dtp.maharashtra.gov.in/

जाहिरात क्र: DTP/02/2024 & DTP/03/2024

Maharashtra Nagar Rachana Bharti पदांची संख्या: 154 

  • एकूण जागा: 154 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ आरेखक (गट-क) / Junior Draftsman (Group-C)28
2अनुरेखक (गट-क)/Tracer (Group-C)126
Total (एकूण) 154 

शैक्षणिक पात्रता.

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1कनिष्ठ आरेखक (गट-क) / Junior Draftsman (Group-C)
  1. 12वी उत्तीर्ण
  2. आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य
  3. Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
2अनुरेखक (गट-क)/Tracer (Group-C)
  1. 12वी उत्तीर्ण
  2. आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य
  3. Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning

 शैक्षणिक पात्रता अधिक सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Maharashtra Nagar Rachana Vibhag Bharti वयाची अट:

क्रमांकपदाचे नाव वय
1(11 oct , 2024) रोजी18ते 38 वर्षे 
 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Maharashtra Nagar Rachana Vibhag Bharti अर्ज फी:

General/OBC1000/–
SC/ST/EWS/PWD900/–

नोकरी ठिकाण:

नोकरी ठिकाण
  • Pune, महाराष्ट्र

Maharashtra Nagar Rachana Vibhag Bharti महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन 
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेबर 2024
परीक्षा तारीख:Maharashtra Nagar Rachana Bharti च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

whatsappजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा Whatsapp Channel लगेच जॉईन करा, तो ही तुमचा मोबाईल नंबर शेअर न करता👍

 महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे:

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही, तुमचे अर्ज सबमिट होणार नाही.
  • अर्ज सबमिट करण्याअगोदर उमेदवारांनी सुरुवातीपासून आपला अर्ज चेक करायचा आहे.
  • अर्जमध्ये  चुका असतील तर सुधारित करून मगच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

 उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. Maharashtra Nagar Rachana Bharti 2024:  च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – ..https://dtp.maharashtra.gov.in/
  2. अर्जमध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  3. फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या PDF फाईल/jpg फोटो जोडा
  4. जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
  5. भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट (Official Link):   येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज ( Apply Online ) 

पद क्र.1   येथे क्लिक करा 

पद क्र. 2   येथे क्लिक करा 

अधिकृत PDF जाहिरात

   येथे क्लिक करा  

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेबर 2024 रोजी आहे.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या  Whatsapp Group  भेट द्या.

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now

 

1.  Maharashtra Nagar Rachana  Vibhag Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक 11 नोव्हेबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

2. Maharashtra Nagar Rachana  Vibhag Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण 219 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

3.  Maharashtra Nagar Rachana  Vibhag Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: Maharashtra Nagar Rachana  Bharti  2024 साठी ऑनलाइन  पद्धतीने अर्ज करायचा आहे.

This may contain: a drawing of two hands making the peace sign

 

PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024

♥♥ || Good Luck || ♥♥

Leave a Comment