Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2024 कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 9 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी.
Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2024 ] कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यावरती मधून एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” शिपाई / पहारेकरी, सुरक्षारक्षक, गेटमन, माळी, सफाई कामगार” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 ऑक्टोंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
10 रिक्त जागा
उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत
Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2024
- [ Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2024 ] कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भरती मधून 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भरती मधून ” शिपाई / पहारेकरी, सुरक्षारक्षक, गेटमन, माळी, सफाई कामगार” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.
- सफाई कामगार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता नववी उत्तीर्ण केलेली.
- शिपाई / पहारेकरी, सुरक्षारक्षक, गेटमन, माळी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण अहमदनगर असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत..
- कृषी उत्पन्न बाजार समिती, राहता त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांची काळजीपूर्वक वाचावी.
Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2024
ऑफलाइन पद्धतीने अर्ज
जाहिरात पहा.
- “कृषि उत्पन्न बाजार समिती राहाता, पोस्ट- साकुरी, ता. राहाता, जि. अहमदनगर पिनकोड ४२३१०७” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत
[ Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2024 ] कृषी उत्पन्न बाजार समिती, राहता येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Krushi Utpanna Bajar Samiti Bharti 2024 ] 15 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 15 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.