KRCL Recruitment /कोकण रेल्वेत best 2024

KRCL Recruitment /कोकण रेल्वेत best 2024

कोकण रेल्वेत(Konkan Railway Corporation Limited) ने सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil),सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical),स्टेशन मास्टर,कमर्शियल सुपरवाइजर,गुड्स ट्रेन मॅनेजर,टेक्निशियन III (Mechanical),टेक्निशियन III (Electrical),ESTM-III (S&T),असिस्टंट लोको पायलट,पॉइंट्स मन,ट्रॅक मेंटेनर-IV,अश्या ह्या पदांसाठी भरती या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 190 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट (Official Link): https://konkanrailway.com/

जाहिरात क्र:CO/P-R/01/2024

IRDAI Recruitment पदांची संख्या: 190

  • एकूण जागा: 190

 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.पदाचे नावपदांसाठी  जागा
1सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil)05
2सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical)05
3स्टेशन मास्टर10
4कमर्शियल सुपरवाइजर05
5गुड्स ट्रेन मॅनेजर05
6टेक्निशियन III (Mechanical)20
7टेक्निशियन III (Electrical)15
8ESTM-III (S&T)15
9असिस्टंट लोको पायलट15
10पॉइंट्स मन60
11ट्रॅक मेंटेनर-IV35
TOTAL190

 

शैक्षणिक पात्रता.

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil)
  1. इंजिनिअरिंग पदवी (Civil)
2सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical)
  1.  इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Electronics)
3स्टेशन मास्टर
  1. कोणत्याही शाखेतील पदवी
4कमर्शियल सुपरवाइजर
  1. कोणत्याही शाखेतील पदवी
5गुड्स ट्रेन मॅनेजर
  1. कोणत्याही शाखेतील पदवी
6टेक्निशियन III (Mechanical)
  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter)
7टेक्निशियन III (Electrical)
  1. 10वी उत्तीर्ण
  2.  ITI (Electrician/Wireman/Mechanic )
8ESTM-III (S&T)
  1.  10वी उत्तीर्ण
  2.  ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman)

किंवा

  1. 12वी उत्तीर्ण (Physics & Maths)
9असिस्टंट लोको पायलट
  1.  10वी उत्तीर्ण
  2.  ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman)

किंवा

  1. इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile)
10पॉइंट्स मन
  1. 10वी उत्तीर्ण
11ट्रॅक मेंटेनर-IV
  1. 10वी उत्तीर्ण

 

KRCL Recuitment वयाची अट:

क्रमांकपदाचे नाव वय
101 ऑगस्ट 2024 रोजी18 ते 36 वर्षे 

 

KRCL Recruitment अर्ज फी:

General/OBC59 Rupees.
SC/ST/EWS/PWD59 Rupees.

 

नोकरी ठिकाण:

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत. 

KRCL निवड प्रक्रिया. 

  • Computer Based Test (CBT).
  • document verification/
    joining.

KRCL Recruitment महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज  Starting:16 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख:  06 ऑक्टोबर 2024
परीक्षा तारीख: KRCL च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

 

whatsappजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा Whatsapp Channel लगेच जॉईन करा, तो ही तुमचा मोबाईल नंबर शेअर न करता👍

 महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे:

  • अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही, तुमचे अर्ज सबमिट होणार नाही.
  • अर्ज सबमिट करण्याअगोदर उमेदवारांनी सुरुवातीपासून आपला अर्ज चेक करायचा आहे.
  • अर्जमध्ये  चुका असतील तर सुधारित करून मगच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

 उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. कोकण रेल्वेत(Konkan Railway Corporation Limited) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://konkanrailway.com/
  2. ‘New User’/ (Register Now) या बटनवर लिंक करा.
  3. अर्जमध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  4. फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या PDF फाईल/jpg फोटो अपलोड करा.
  5. जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
  6. भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट (Official Link): https://konkanrailway.com/

ऑनलाइन अर्ज ( Apply Online ) 

  येथे क्लिक करा

अधिकृत PDF जाहिरात

  येथे क्लिक करा 

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 रोजी आहे.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या  Whatsapp Group  भेट द्या.

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now

 

1. KRCL Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक 06 ऑक्टोबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

2. KRCL Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण 190 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

This may contain: a drawing of two hands making the peace sign

 

PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024

Leave a Comment