IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024

IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024

IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024 मध्ये नवीन भरतीची जाहिरात. सगरबत्ती जाहिरात एकूण 467 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 अशी आहे या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

 

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024 मध्ये नवीन भरतीची जाहिरात. सगरबत्ती जाहिरात एकूण 467 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 अशी आहे या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी

IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024

IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024 सदर भरती खालील पदांसाठी घेण्यात येणार आहे

 क्रमांकपदांचे नावपदांसाठी  जागा
1ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production) 198 जागांसाठी पद भरती
2ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) 33 जागांसाठी पद भरती
3ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) 22 जागांसाठी पद भरती
4ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट 25 जागांसाठी पद भरती
5ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट 50 जागांसाठी पद भरती
6ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट 24 जागांसाठी पद भरती
7ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV 21 जागांसाठी पद भरती
8ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety) 27 जागांसाठी पद भरती
9इंजिनिअरिंग असिस्टंट (Electrical) 15 जागांसाठी पद भरती
10इंजिनिअरिंग असिस्टंट (Mechanical) 08 जागांसाठी पद भरती
11इंजिनिअरिंग असिस्टंट (T&I)15 जागांसाठी पद भरती
12टेक्निकल अटेंडंट I29 जागांसाठी पद भरती

 

IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024 या भरतीमध्ये असणाऱ्या पदांसाठी असणारे शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production)
  1.  50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical/Chemical Technology / Refinery and Petrochemical) किंवा B.Sc (Maths/ Physics/ Chemistry/ Industrial Chemistry)
  2.  01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) 
  1.  इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical/Electrical ./ Electrical and Electronics) किंवा 10वीउत्तीर्ण+ ITI (Fitter) किंवा B.Sc (Maths/Physics/Chemistry/Industrial Chemistry)
  2.  बॉयलर प्रमाणपत्र
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) 
  1.   50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics)
  2. 01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट 
  1.  50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics)
  2.  01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
  1.  50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical)
  2. 01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
  1.  50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation Engg/Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Engg, / Applied Electronics and Instrumentation)
  2.  01 वर्ष अनुभव
ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV 
  1.  50% गुणांसह B.Sc. (Physics/ Chemistry/Industrial Chemistry & Mathematics)
  2. 01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety) 
  1. 10वी उत्तीर्ण
  2. उप-अधिकारी कोर्स
  3.  01 वर्ष अनुभव
इंजिनिअरिंग असिस्टंट (Electrical)
  1. 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electrical & Electronics)
इंजिनिअरिंग असिस्टंट (Mechanical) 
  1. 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Automobile)
इंजिनिअरिंग असिस्टंट (T&I) 
  1. 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Communication/Electronics & Telecommunication/Electronics & Radio Communication/Instrumentation & Control/Instrumentation & Process Control/Electronics)
टेक्निकल अटेंडंट I 
  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI [Electrician/Electronic Mechanic/Fitter/Instrument Mechanic/Instrument Mechanic-Chemical Plant/Machinist/ Machinist (Grinder) 2 7 Mechanic-cum-Operator Electronics Communication System/Turner/ Wiremen/ Draughtsman (Mechanical)/Mechanic Industrial Electronics/Information Technology & ESM/Mechanic (Refrigeration & Air Conditioner)/Mechanic (Diesel)]

 

IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024 या भरतीमध्ये असणाऱ्या पदांसाठी असणारे वयोमर्यादा उमेदवार 31 जुलै 2024 रोजी 18 वर्ष ते 26 वर्ष या दरम्यान असावा.

IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी असणारे शुल्क

  • अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 रुपये
  • राखी प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा शुल्क नाही

IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024 या भरतीमध्ये असणाऱ्या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल

IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024 सदर भरती संबंधित असणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे

  • सदर भरती करिता फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
  • ऑफलाइन अर्ज करावयाची लिंक /  अधिक माहिती पाहण्यासाठी लिंक पुढे दिली आहे
  • सदर भरती ही 467 जागांसाठी घेण्यात येणार आहे
  • सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 अशी आहे
  • निवड प्रक्रियेसाठी घेण्यात येणारी परीक्षा व त्या परीक्षेच्या अंदाजे तारीख सप्टेंबर 2024
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात 22 जुलै 2024 पासून होईल
  • उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेश पत्र 10 सप्टेंबर 2024 रोजी मिळेल

IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे साठी ठिकाण पुढील प्रमाणे

  1. Visakhapatnam
  2. Dibrugarh
  3. Guwahati
  4. Jorhat
  5. Silchar
  6. Muzaffarpur
  7. Patna
  8. Raipur
  9. Delhi NCR Noida Faridabad gurugram Ghaziabad greater Noida
  10. Ahmedabad
  11. Vadodara
  12. Ambala
  13. Ranchi
  14. Bengaluru
  15. Bhopal
  16. Mumbai Navi Mumbai
  17. Bahrampur Ganjam
  18. Bhubaneswar
  19. Cuttack
  20. Mohali
  21. Jaipur
  22. Chennai
  23. Hyderabad
  24. Agra
  25. Lucknow
  26. Prayagraj
  27. Dehradun
  28. Durgapur
  29. Siliguri
  30. Kolkata

IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024 या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा

 

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात IOCL Recruitment / इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती best 2024 मध्ये नवीन भरतीची जाहिरात. सगरबत्ती जाहिरात एकूण 467 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 अशी आहे या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी

NIA Recruitment / राष्ट्रीय तपासणी संस्थेमार्फत भरती best 2024

marathijobadda.com

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

JOIN YOUTUBE CHANNEL

 

 

 

Leave a Comment