INDIAN Navy Recruitment /भारतीय नौदल भरती best 2024
INDIAN Navy Recruitment /भारतीय नौदल भरती best 2024 मध्ये नवीन भरतीची जाहिरात. सदर भरतीची जाहिराती एकूण 741 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी असणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2024 अशी आहे या भरती संदर्भात असणारे अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात INDIAN Navy Recruitment /भारतीय नौदल भरती best 2024 मध्ये नवीन भरतीची जाहिरात. सदर भरतीची जाहिराती एकूण 741 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी असणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2024 अशी आहे या भरती संदर्भात असणारे अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
INDIAN Navy Recruitment /भारतीय नौदल भरती best 2024
INDIAN Navy Recruitment /भारतीय नौदल भरती best 2024 सदर भरती खालील पदांसाठी घेण्यात येणार आहे
क्रमांक | पदांचे नाव | पदांसाठी जागा |
1 | चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) | 01 जागांसाठी पद भरती |
2 | चार्जमन (फॅक्टरी) | 10 जागांसाठी पद भरती |
3 | चार्जमन (मेकॅनिक) | 18 जागांसाठी पद भरती |
4 | सायंटिफिक असिस्टंट | 04 जागांसाठी पद भरती |
5 | ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) | 02 जागांसाठी पद भरती |
6 | फायरमन | 444 जागांसाठी पद भरती |
7 | फायर इंजिन ड्राइव्हर | 58 जागांसाठी पद भरती |
8 | ट्रेड्समन मेट | 161 जागांसाठी पद भरती |
9 | पेस्ट कंट्रोल वर्कर | 18 जागांसाठी पद भरती |
10 | कुक | 09 जागांसाठी पद भरती |
11 | मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) | 16 जागांसाठी पद भरती |
INDIAN Navy Recruitment /भारतीय नौदल भरती best 2024 या भरतीमध्ये असणाऱ्या पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) |
|
चार्जमन (फॅक्टरी) |
|
चार्जमन (मेकॅनिक) |
|
सायंटिफिक असिस्टंट |
|
ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) |
|
फायरमन |
|
फायर इंजिन ड्राइव्हर |
|
ट्रेड्समन मेट |
|
पेस्ट कंट्रोल वर्कर |
|
कुक |
|
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) |
|
INDIAN Navy Recruitment /भारतीय नौदल भरती best 2024 यावर संदर्भात असणाऱ्या पदांसाठी असणारी वयोमर्यादा उमेदवारचे वय 02 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण असावे
पदांचे नाव | वयोमर्यादा |
चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप) | 18 ते 25 वर्षे |
चार्जमन (फॅक्टरी) | 18 ते 25 वर्षे |
चार्जमन (मेकॅनिक) | 30 वर्षांपर्यंत |
सायंटिफिक असिस्टंट | 30 वर्षांपर्यंत |
ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन) | 18 ते 25 वर्षे |
फायरमन | 18 ते 27 वर्षे |
फायर इंजिन ड्राइव्हर | 18 ते 27 वर्षे |
ट्रेड्समन मेट | 18 ते 25 वर्षे |
पेस्ट कंट्रोल वर्कर | 18 ते 25 वर्षे |
कुक | 18 ते 25 वर्षे |
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) | 18 ते 25 वर्षे |
INDIAN Navy Recruitment /भारतीय नौदल भरती best 2024 या भरती संदर्भात असणाऱ्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी असणारा शुल्क
- अराखीव प्रवर्गातील उमेदवार 295 रुपये
- राखीव प्रवर्गातील आणि महिला उमेदवारांसाठी शुल्क आकारले जाणार नाही
INDIAN Navy Recruitment /भारतीय नौदल भरती best 2024 या भरती मध्ये असणाऱ्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारत असेल
INDIAN Navy Recruitment /भारतीय नौदल भरती best 2024 या भरती संदर्भात असणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना पुढील प्रमाणे
- सदर भरती करिता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
- ऑनलाईन अर्ज करावयाची लिंक / अधिक माहिती पाहण्यासाठी लिंक पुढे दिली आहे
- सदर भरती ही 741 जागांसाठी घेण्यात येणार आहे
- सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 अशी आहे
- सदर भरती ही भारतीय नौदल सिविल स्टाफ साठी घेण्यात येणार आहे
- या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे
- लेखी परीक्षेसाठी असणारे विषय पुढील प्रमाणे
- General intelligence 25 questions 25 marks
- General awareness 25 questions 25 marks
- Quantitive aptitude 25 questions 25 marks
- English language 25 equations 25 marks
- सदर परीक्षा ही एकूण 100 प्रश्न व 100 गुण ची या भरतीसाठी एकूण 90 मिनिटे वेळ असेल
INDIAN Navy Recruitment /भारतीय नौदल भरती best 2024 या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात INDIAN Navy Recruitment /भारतीय नौदल भरती best 2024 मध्ये नवीन भरतीची जाहिरात. सदर भरतीची जाहिराती एकूण 741 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी असणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2024 अशी आहे या भरती संदर्भात असणारे अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
NIA Recruitment / राष्ट्रीय तपासणी संस्थेमार्फत भरती best 2024
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE
JOIN YOUTUBE CHANNEL