India Post Payments Bank Recruitment 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती best

India Post Payments Bank Recruitment 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ३४४ रिक्त जागांसाठी भरती

India Post Payments Bank Recruitment 2024 इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके अंतर्गत – एक्झिक्युटिव (Executive) ,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ३४४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे.

India Post Payments Bank Recruitment 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती best

अधिकृत संकेत स्थळ:  https://www.ippbonline.com/

(IPPB Bharti 2024: India Post Payments Bank Recruitment – India Post Payments Bank Limited (IPPB) process is being implemented for the Engagement of Gramin Dak Sevak from Department of Posts to IPPB as Executive. India Post Payments Bank Limited (IPPB) has been setup under the Department of Posts, Ministry of Communications with 100% equity owned by Government of India. IPPB Recruitment 2024, (IPPB Bharti 2024) for 344 Executive Posts.India Post Payments Bank has invited applications from eligible candidates through online mode for these vacancies. All eligible and interested candidates read the following complete advertisement (Advertisement PDF) carefully before applying. Last date for submission of application is 31st October 2024.)

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 एक्झिक्युटिव (Executive)३४४
Total (एकूण) ३४४ 

शैक्षणिक पात्रता.

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 एक्झिक्युटिव (Executive) (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) GDS म्हणून ०२ वर्षे अनुभव

वयाची अट.

  • भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ३० ऑक्टोंबर २०२४ रोजी पर्यंत २० ते ३५ वर्षे पूर्ण असावे.
  • [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण.

  • संपूर्ण भारत. 

अर्ज फी. 

  • General/OBC/EWS: ₹ १०००/-
  • SC/ST/ExSM/महिला:फी नाही

 

जाहिरात क्र: IPPB/CO/HR/RECT./2024-25/03
विभाग:
ही भरती इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक.
भरती श्रेणी:
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके अंतर्गत. 
अधिकृत संकेत स्थळ: https://www.ippbonline.com/
Application Mode (अर्जाची पद्धत)ऑनलाईन 
शेवटची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२४.

 

अधिकृत PDF जाहिरात. येथे क्लिक करा. 
ऑनलाइन अर्ज.येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट.येथे क्लिक करा. 
  • Step 1: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके (India Post Payments Bank Limited (IPPB) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • Step 2: ‘New User?’ वर क्लिक करा. पुढे रजिस्टर (Register Now) या बटनवर लिंक करा.
  • Step 3: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके चा (India Post Payments Bank Recruitment) रजिस्टर फॉर्म भरा.
  • Step 4: रजिस्टर क्रमांक (रजिस्टरच्या वेळी तयार केलेला) आणि पासवर्ड (रजिस्टर वेळी सेट केलेला) वापरून रजिस्टर केलेला अकाउंट लॉगिन करा.
  • Step 5: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके च्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  • Step 6: पुढे  फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या pdf फाईल/jpg फोटोअपलोड करा.
  • Step 7: आपण भरलेला संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक पुन्हा बघा/सविस्तर वाचा आणि शेवटी सबमिट करा या बटणावर क्लिक करा.
  • Step 8: वरील संपूर्ण प्रोसेस झाल्यावर पुढे ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये अर्ज फी भरा.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या  Whatsapp Group  भेट द्या.

 telegram channelwhatsapp marathijobadda

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now

 

1.   IPPB Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

2.  IPPB Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण 344 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

3.   IPPB Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर:  IPPB Bharti  2024 साठी ऑनलाइन  पद्धतीने अर्ज करायचा आहे.

This may contain: a drawing of two hands making the peace sign

PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024

♥♥ || Good Luck || ♥♥

Leave a Comment