ICMR Recruitment / भारतीय आयूर्विद्यान अनुसंधान परिषद best 2024

  • ICMR Recruitment / भारतीय आयूर्विद्यान अनुसंधान परिषद best 2024

भारतीय आयूर्विद्यान अनुसंधान परिषद.(Indian Council Of Medical Research) ने या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 08 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी भारतीय आयूर्विद्यान अनुसंधान परिषद ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

अधिकृत वेबसाईट (Official Link): https://www.icmr.gov.in/

जाहिरात क्र:ICMR-NITVAR/DR/ADMN/01/2024/1274

ICMR Recruitment पदांची संख्या: 08

  • एकूण जागा: 08

 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

क्रमांकपदाचे नावपदांसाठी  जागा
1अप्पर डिविजन क्लार्क03
2लोअर डिविजन क्लार्क05
Total08

 

शैक्षणिक पात्रता.

क्रमांकपदाचे नावपात्रता
1अप्पर डिविजन क्लार्क
  1. Graduation
  2. Typing ENG 35wpm or Hindi 30wpm
2लोअर डिविजन क्लार्क
  1.  12 pass
  2. Typing ENG 35wpm or Hindi 30wpm

 

ICMR Recuitment वयाची अट:

वयोमर्यादाकिमान वयकमाल वय
08 सप्टेंबर 2024 रोजी18  वर्षे.27 वर्षे. 
कृपया PDF जाहिरात वाचा.

SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे

 

ICMR Recruitment अर्ज फी:

अर्ज फी300 Rupees.

 

नोकरी ठिकाण:

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत. 

ICMR Recruitment महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2024
परीक्षा तारीख: ICMR च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

 

whatsappजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा Whatsapp Channel लगेच जॉईन करा, तो ही तुमचा मोबाईल नंबर शेअर न करता👍

 महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे:

  • अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही, तुमचे अर्ज सबमिट होणार नाही.
  • अर्ज सबमिट करण्याअगोदर उमेदवारांनी सुरुवातीपासून आपला अर्ज चेक करायचा आहे.
  • अर्जमध्ये  चुका असतील तर सुधारित करून मगच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

 उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. भारतीय आयूर्विद्यान अनुसंधान परिषद (Indian Council Of Medical Research) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.icmr.gov.in/
  2. ‘New User’/ (Register Now) या बटनवर लिंक करा.
  3. अर्जमध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  4. फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या PDF फाईल/jpg फोटो अपलोड करा.
  5. जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
  6. भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट (Official Link): https://www.icmr.gov.in/

ऑनलाइन अर्ज ( Apply Online ) 

  येथे क्लिक करा

अधिकृत PDF जाहिरात

  येथे क्लिक करा 

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2024 आहे.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या  Whatsapp Group  भेट द्या.

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now

 

 

This may contain: a drawing of two hands making the peace sign

 

PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024

Leave a Comment