ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 – मुदतवाढ
ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 मध्ये नवीन भरतीची जाहिरात सदर भरती जाहिरात ही 320 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज मागविण्यात येत आहे सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाची शेवटची तारीख 10 जुलै 2024 अशी आहे या भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला आला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 मध्ये नवीन भरतीची जाहिरात सदर भरती जाहिरात ही 320 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज मागविण्यात येत आहे सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाची शेवटची तारीख 10 जुलै 2024 अशी आहे या भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला आला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी
ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 – मुदतवाढ
ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024सदर भरती ही खालील पदांसाठी घेण्यात येणार आहे
क्रमांक | पदाचे नाव | पद जागा |
1 | नाविक (GD) 01/2025 बॅच | 260 जागांसाठी पदभरती |
2 | यांत्रिक (GD) 01/2025 बॅच | 60 जागांसाठी पदभरती |
ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 या संबंधित असणारे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
नाविक (GD) 01/2025 बॅच |
|
यांत्रिक (GD) 01/2025 बॅच |
किंवा
|
ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 या भरती साठी असणारी उमेदवाराची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे
उमेदवार हा दिनांक 01 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007 च्या दरम्यान असावा (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्ष आणि 03 वर्ष अशी सूट देण्यात येणार आहे )
ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे ची शुल्क पुढील प्रमाणे
- राखीव प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क आकारले नाही
- अराखीव प्रवर्गासाठी 300 रुपये
ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 या भरती संबंधित असणारे पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची नोकरी ठिकाण संपूर्ण भारत असेल
ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 सदर भरती संबंधित घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी असणारी अंदाज सप्टेंबर किंवा नोव्हेंबर 2024 आणि दुसऱ्या परीक्षेसाठी एप्रिल 2025 अशी असू शकते
ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 सदर परीक्षा संबंधित असणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे
- सदर भरती करिता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
- ऑनलाईन अर्ज करावयाची लिंक/ जाहिरात पाहण्यासाठी पुढे दिली आहे
- सदर भरती ही 320 जागांसाठी घेण्यात येणार आहे
- सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024 अशी आहे
- सदर भरती संदर्भात पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 सदर भरती ही पुढील संबंधित घेण्याचा येणार आहे त्या झोन संबंधित असणारी राज्य पुढील प्रमाणे
North – Jammu & Kashmir, Ladakh, NCT of Delhi, Haryana, Punjab, Rajasthan, Uttar
Pradesh, Himachal Pradesh, Uttarakhand, Chandigarh.
West – Chhattisgarh, Maharashtra, Kerala, Madhya Pradesh, Karnataka, Goa, Dadar &
Nagar Haveli, Daman & Diu, Lakshadweep.
North East – Bihar, West Bengal, Jharkhand, Assam, Tripura, Meghalaya, Manipur,
Nagaland, Arunachal Pradesh, Mizoram, Sikkim, Orissa.
East– Andhra Pradesh, Telangana, Tamil Nadu, Puducherry.
North West – Gujarat
Andaman & Nicobar – Andaman & Nicobar Islands.
ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 – मुदतवाढ
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा
ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 सदर वरती संबंधित असणारी अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेली मूळ जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात ICG Recruitment/ भारतीय तटरक्षक दल best 2024 मध्ये नवीन भरतीची जाहिरात सदर भरती जाहिरात ही 320 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज मागविण्यात येत आहे सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाची शेवटची तारीख 10 जुलै 2024 अशी आहे या भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला आला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE