IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024

IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024

IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 मध्ये नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे सदर भरतीची जाहिरात ही 9995 जागांसाठी घेण्यात येणार आहे सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 मध्ये होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे सदर भरती बाबत सविस्तर माहिती पाहण्यासाठी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

 

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरातIBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 मध्ये नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे सदर भरतीची जाहिरात ही 9995 जागांसाठी घेण्यात येणार आहे सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 मध्ये होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 मध्ये असलेल्या नवीन भरती संदर्भात असलेली पदे पुढील प्रमाणे-

  1. ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज 5585 जागांसाठी पदभरती
  2. ऑफिसर स्केल 1 3499 जागांसाठी पदभरती
  3. ऑफिसर स्केल 2 (जनरल बँकिंग ऑफिसर ) 496 जागांसाठी पदभरती
  4. ऑफिसर स्केल 2 (आयटी ) 94 जागांसाठी पद भरती
  5. ऑफिसर स्केल 2 (सी ए) 60 जागांसाठी पदभरती
  6. ऑफिसर स्केल 2 (लॉ ) 30 जागांसाठी पदभरती
  7. ऑफिसर स्केल 2 (ट्रेझरी मॅनेजर) 21 जागांसाठी पदभरती
  8. ऑफिसर्स स्केल 2 (मार्केटिंग ऑफिसर) 11 जाण्यासाठी पदावर
  9. ऑफिसर्स स्केल 2 (एग्रीकल्चर ऑफिसर) 70 जागांसाठी पदभरती
  10. ऑफिसर्स स्केल 3 129 जागांसाठी पदभरती

IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 मध्ये असलेल्या पदांच्या संदर्भात वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवून देण्यात आलेले आहे ते पुढील प्रमाणे असेल-

  1. ऑफिस असिस्टंट कोणत्याही शाखेतील पदवी
  2. ऑफिसर स्केल (मल्टीपर्पज)1 कोणत्याही शाखेतील पदवी (ऑफिसर स्केल) 2 जनरल बँकिंग ऑफिसर
  3. ऑफिसर स्केल 2 (जनरल बँकिंग ऑफिसर) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव असावा
  4. ऑफिसर स्केल 2 (आयटी) 50% गुणांसह संबंधित विषय पदवी आणि एक वर्षाचा अनुभव असावा
  5. ऑफिसर स्केल 2 (सी ए) सीए आणि एक वर्षाचा अनुभव असावा
  6. ऑफिसर स्केल 2 (लॉ ) 50% गुणांसह पदवी आणि दोन वर्ष अनुभव असावा
  7. ऑफिसर स्केल 2 (ट्रेझरी मॅनेजर) किंवा एमबीए आणि एक वर्षाचा अनुभव
  8. ऑफिसर सेल 2 (मार्केटिंग ऑफिसर) एमबीए मार्केटिंग आणि एक वर्षाचा अनुभव
  9. ऑफिसर स्केल 2 (एग्रीकल्चर ऑफिसर) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव
  10. ऑफिसर स्केल 3 – 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव असावा

IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024

IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 मध्ये असलेल्या नवीन भरतीसाठी वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे ती पुढील प्रमाणे असेल-

  1. ऑफिस असिस्टंट – 18 ते 28 वर्ष
  2. ऑफिस केल 1 – 18 ते 30 वर्ष ऑफिसर स्केल 2 – 21 ते 32 वर्ष
  3. ऑफिसर स्केल 3 – 21 ते 40 वर्ष
  4. सदर वय उमेदवारास 01 जून 2024 रोजी पूर्ण असावे किंवा त्याच्या दरम्यान असावे
  5. एससी एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षे सूट
  6. ओबीसी उमेदवारासाठी तीन वर्ष सुट

IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 मध्ये असलेल्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज फॉर्म भरण्यासाठी ठरवून देण्यात आलेली फॉर्म फी पुढील प्रमाणे-

  1. जनरल कॅटेगिरी आणि ओबीसी कॅटेगिरी साठी 850 रुपये
  2. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्स-सर्विस मॅन 175 रुपये

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन मध्ये असलेल्या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीच ठिकाणी संपूर्ण भारत असेल

संबंधित भरतीसाठी घेण्यात येणारी निवड प्रक्रिया दोन टप्प्यात-

  • पहिला टप्पा पूर्व परीक्षा परीक्षेच्या अंदाजे तारीख ऑगस्ट 2024
    पहिल्या टप्प्यामध्ये असलेल्या पूर्व परीक्षेसाठी असलेल्या संबंधित विषय पुढीलप्रमाणे असते
  • ऑफिस असिस्टंट
  1. रीजनिंग 40 प्रश्न 40 गुण
  2. न्यूमरिकल ऍबिलिटी प्रश्न 40 गुण
  3. सदर परीक्षा ही एकूण 80 प्रश्नांची परीक्षा असेल सदर परीक्षेसाठी 45 मिनिटांचा वेळ असेल
  • ऑफिसर स्केल
  1. रीजनिंग 40 प्रश्न 40 गुण
  2. न्यूमरिकल ऍबिलिटी प्रश्न 40 गुण
  3. सदर परीक्षा ही एकूण 80 प्रश्नांची परीक्षा असेल
  4. सदर परीक्षेसाठी 45 मिनिटांचा वेळ असेल

IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024

दुसरा टप्पा मेन्स परीक्षा
मेन्स परीक्षेचे अंदाजे तारीख सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024
दुसरा टप्प्यामध्ये असलेल्या मेन्स परीक्षेसाठी संबंधित विषय पुढील प्रमाणे-

  • रीजनिंग 40 प्रश्न 40 गुण
  • कॉम्प्युटर नॉलेज 40 प्रश्न 20 गुण
  • जनरल अवेअरनेस 40 प्रश्न 40 गुण
  • इंग्लिश लैंग्वेज किंवा हिंदी 40 प्रश्न 40 गुण
  • न्यूमरिकल अबिलिटी 40 प्रश्न 50 गुण
  • सदर परीक्षा ही 200 प्रश्न 200 गुण या पद्धतीने असेल
  • सदर परीक्षेसाठी दोन तास म्हणजेच 120 मिनिट एवढा वेळ असेल

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट साठी येथे क्लिक करा

IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 मध्ये असलेल्या 9995 जागांसाठी असलेल्या भरतीमध्ये उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी असलेल्या बँक व त्यांच्या असणारे राज्य पुढील प्रमाणे आहे-

  1. Andhra Pradesh Grameena Vikas Bank
  2. Andhra Pragathi Grameena Bank
  3. Arunachal Pradesh Rural Bank
  4. Aryavart Bank
  5. Assam Gramin Vikash Bank
  6. Bangiya Gramin Vikash Bank
  7. Baroda Gujarat Gramin Bank
  8. Baroda Rajasthan Kshetriya Gramin Bank
  9. Baroda U.P. Bank
  10. Chaitanya Godavari Grameena Bank
  11. Chhattisgarh Rajya Gramin Bank
  12. Dakshin Bihar Gramin Bank
  13. Ellaquai Dehati Bank
  14. Himachal Pradesh Gramin Bank
  15. J & K Grameen Bank
  16. Jharkhand Rajya Gramin Bank
  17. Karnataka Gramin Bank
  18. Karnataka Vikas Grameena Bank
  19. Kerala Gramin Bank
  20. Madhya Pradesh Gramin Bank
  21. Madhyanchal Gramin Bank
  22. Maharashtra Gramin Bank
  23. Manipur Rural Bank
  24. Meghalaya Rural Bank
  25. Mizoram Rural Bank
  26. Nagaland Rural Bank
  27. Odisha Gramya Bank
  28. Paschim Banga Gramin Bank
  29. Prathama U.P. Gramin Bank
  30. Puduvai Bharathiar Grama Bank
  31.  Punjab Gramin Bank
  32.  Rajasthan Marudhara Gramin Bank
  33.  Saptagiri Grameena Bank
  34.  Sarva Haryana Gramin Bank
  35.  Saurashtra Gramin Bank
  36.  Tamil Nadu Grama Bank
  37.  Telangana Grameena Bank
  38.  Tripura Gramin Bank
  39. Utkal Grameen Bank
  40. Uttar Bihar Gramin Bank
  41. Uttarakhand Gramin Bank
  42. Uttarbanga Kshetriya Gramin Bank
  43. Vidharbha Konkan Gramin Bank

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरातIBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 मध्ये नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे सदर भरतीची जाहिरात ही 9995 जागांसाठी घेण्यात येणार आहे सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 मध्ये होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

marathijobadda.com

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

2 thoughts on “IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024”

Leave a Comment