HCL Recruitment / हिंदुस्तान कॉपर लिमिटेड best 2024
HCL Recruitment / हिंदुस्तान कॉपर लिमिटेड best 2024 मध्ये नवीन पदांची जाहिरात ही पदांची जाहिरात एकूण 56 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरती करिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 अशी आहे सदर भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात HCL Recruitment / हिंदुस्तान कॉपर लिमिटेड best 2024 मध्ये नवीन पदांची जाहिरात ही पदांची जाहिरात एकूण 56 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरती करिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 अशी आहे सदर भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
HCL Recruitment / हिंदुस्तान कॉपर लिमिटेड best 2024
HCL Recruitment / हिंदुस्तान कॉपर लिमिटेड best 2024 सदर भरती ही खालील पदांसाठी घेण्यात येणार आहे
क्रमांक | पदांचे नाव | पद जागा |
1 | ज्युनियर मॅनेजर माइनिंग | 46 जागांसाठी पदभरती |
2 | ज्युनियर मॅनेजर इलेक्ट्रिकल | 06 जागांसाठी पदभरती |
3 | ज्युनियर मॅनेजर कंपनी सेक्रेटरी | 02 जागांसाठी पदभरती |
4 | ज्युनियर मॅनेजर फायनान्स | 01 जागांसाठी पदभरती |
5 | ज्युनियर मॅनेजर HR | 01 जागांसाठी पदभरती |
HCL Recruitment / हिंदुस्तान कॉपर लिमिटेड best 2024 या भरती संदर्भात असणारे पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे
- माइनिंग/इलेक्ट्रिकल डिप्लोमा
- 05 वर्षे अनुभव
किंवा
- माइनिंग/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
- 02 वर्षे अनुभव
किंवा
- पदवीधर+ 05 वर्षे अनुभव
HCL Recruitment / हिंदुस्तान कॉपर लिमिटेड best 2024 या भरती संबंधित असणाऱ्या पदांसाठी ठरवून देण्यात आलेली वयोमर्यादा पुढील प्रमाणे
उमेदवाराची वय 01 जून 2024 रोजी 18 वर्षे 40 वर्षे यादरम्यान असावे
राखीव उमेदवारांना त्यांच्या कॅटेगरीनुसार वयोमर्यादा असणारी सूट पुढील प्रमाणे
SC / ST- 5 years
OBC (Non-Creamy Layer) – 3 years
PWD – General / EWS – 10 years
PWD – OBC (Non-Creamy Layer) – 13 years
PWD – SC / ST – 15 years
Ex. Servicemen – As per Govt. Guideline
HCL Recruitment / हिंदुस्तान कॉपर लिमिटेड best 2024 या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शुल्क पुढील प्रमाणे
- अराखीव उमेदवारांसाठी 500 रुपये
- राखीव उमेदवारांसाठी कोणतीही शुल्क नाही
HCL Recruitment / हिंदुस्तान कॉपर लिमिटेड best 2024 सदर भरती करता निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाणी कोलकत्ता येथे असेल
HCL Recruitment / हिंदुस्तान कॉपर लिमिटेड best 2024 सदर भरती संदर्भात असणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे
- सदर भरती करिता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
- ऑफलाइन अर्ज करावयाची लिंक/ जाहिरात पाहण्यासाठी पुढे दिली आहे
- सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 अशी आहे
- सदर भरती संदर्भात पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
- उमेदवार मेडिकली फिट असणे आवश्यक आहे आहे
- उमेदवारांना कागद पडताळणीसाठी तारीख वेळ आणि ठिकाण दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येईल
- तसेच अर्ज करते वेळेस दिलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल द्वारे उमेदवारांना कळविण्यात येईल
उमेदवारांना कागद पडताळणीसाठी असणाऱ्या आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
- जन्मतारीख प्रमाणपत्र
- बारावी प्रमाणपत्र
- डिप्लोमा गुणपत्रक
- अनुभव असल्यास त्या संदर्भात असणारे प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
HCL Recruitment / हिंदुस्तान कॉपर लिमिटेड best 2024
HCL Recruitment / हिंदुस्तान कॉपर लिमिटेड best 2024 अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली वेबसाईट पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात HCL Recruitment / हिंदुस्तान कॉपर लिमिटेड best 2024 मध्ये नवीन पदांची जाहिरात ही पदांची जाहिरात एकूण 56 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरती करिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 अशी आहे सदर भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE