GMC Kolhapur Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती best

GMC Kolhapur Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती

GMC  Kolhapur Bharti 2024 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय  कोल्हापूर विभागा अंतर्गत – प्रयोगशाळा परिचर,शिपाई,मदतनीस,क्ष-किरण परिचर,रक्तपेढी परिचर,अपघात सेवक,बाह्यरूगसेवक,कक्ष सेवक,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण १०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि  अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२४ आहे.

 

अधिकृत वेबसाईट.  https://rcsmgmc.ac.in/

(GMC  Kolhapur Bharti 2024: GMC Kolhapur Recruitment – Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College (GMC) Kolhapur has announced a new recruitment drive to fill 102 vacancies for Group-D (Class-4) posts. Eligible candidates are required to submit their applications offline through the official website www.rcsmgmc.ac.in. The recruitment notification was published in October 2024.

Applicants are strongly advised to carefully read the detailed advertisement (जाहिरात PDF) before applying to ensure they meet the eligibility criteria and understand the application process. The deadline for submitting the application is 20th November 2024.)

GMC Kolhapur Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती best

GMC Kolhapur Bharti 2024 

जाहिरात क्रमांक. – जा.क्र.राछशामशावैम व छप्ररासरुको/वर्ग-४/जाहिरात/ ५१७ /२०२४
अर्ज पद्धत. अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे.
एकूण पदसंख्या. एकूण १०२ रिक्त पदे आहेत.
भरती विभाग. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत.

 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 प्रयोगशाळा परिचर ११
शिपाई११
मदतनीस०१
क्ष – किरण परिचर०७
रक्तपेढी परिचर०४
अपघात सेवक०५
बाह्यरूगसेवक०७
कक्ष सेवक५६
Total (एकूण) १०२ 

GMC Kolhapur Bharti 2024 शैक्षणिक पात्रता.

  • शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा.

  • पात्र उमेदवारांचे वय १८ वर्ष ते ३८ वर्षापर्यंत असावे.
    SC/ST उमेदवारांसाठी ०५ वर्ष सूट आणि OBC उमेदवारांसाठी ०३ वर्षे सूट.

GMC Kolhapur Bharti 2024 अर्ज शुल्क.

  • Gen/OBC/EWS उमेदवारांसाठी: १०००/- रुपये
  • SC/ST/PWD उमेदवारांसाठी: ९००/- रुपये

मासिक वेतन श्रेणी. 

  • निवड झालेल्या उमेदवारांना १५,०००/- ते  ४६,६००/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया. 

  • ऑनलाईन परीक्षा (CBT)
  • २०० गुणांची परीक्षा

GMC नोकरीचे ठिकाण. 

  • कोल्हापूर, महाराष्ट्र. 

GMC महत्त्वाच्या लिंक्स. 

अधिकृत पीडीएफ जाहिरात. येथे क्लिक करा. 
ऑनलाइन अर्ज. [Starting: ३१ ऑक्टोबर २०२४] येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट.येथे क्लिक करा. 

महत्वाची कागदपत्रे

  • अर्जातील नावाचा पुरावा
  • खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • प्रकल्प ग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
  • भुकंप ग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्या बाबतचा पुरावा
  • अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • अराखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्यास पुरावा.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या  Whatsapp Group  भेट द्या.

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now

 

1.  GMC Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक 20 नोव्हेबर २०२४.पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

2. GMC Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण 102 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

3.  GMC Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: GMC Bharti  2024 साठी ऑनलाइन  पद्धतीने अर्ज करायचा आहे.

This may contain: a drawing of two hands making the peace sign

 

PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024

♥♥ || Good Luck || ♥♥

Leave a Comment