DAE Recruitment /अणुऊर्जा विभाग best 2024
DAE Recruitment /अणुऊर्जा विभाग best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात सदर भरती जाहिरात साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 अशी आहे सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात DAE Recruitment /अणुऊर्जा विभाग best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात सदर भरती जाहिरात साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 अशी आहे सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी
DAE Recruitment /अणुऊर्जा विभाग best 2024 सदर भरती ही खालील पदांसाठी घेण्यात येणार आहे
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | संचालक |
DAE Recruitment /अणुऊर्जा विभाग best 2024 या भरती संदर्भात असणाऱ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे
- PhD in basic science
- पंधरा वर्षाचा अनुभव (teaching and research)
- उमेदवार आधीपासूनच अणुऊर्जा विभागाचा कर्मचारी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे
DAE Recruitment /अणुऊर्जा विभाग best 2024
DAE Recruitment /अणुऊर्जा विभाग best 2024 या भरती संबंधित असणाऱ्या पदांसाठी वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 50 वर्ष ते 60 वर्षे यादरम्यान असावे
या भरती संबंधित ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही
DAE Recruitment /अणुऊर्जा विभाग best 2024 या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे
अर्ज पाठवण्याचा पत्ता
Under Secretary, Office of Chairman, Atomic Energy Commission, Department of Atomic Energy, Anushakti Bhavan, CSM Marg, Mumbai – 400 001.
DAE Recruitment /अणुऊर्जा विभाग best 2024
या भरती संबंधित असणारे काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे
- सदर भरती करिता फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
- ऑफलाइन अर्ज करावयाची लिंक/ जाहिरात पाहण्यासाठी पुढे दिली आहे
- सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 अशी आहे
- सदर भरती संदर्भात पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
- या भरती संदर्भात असणाऱ्या पदासाठी उमेदवाराची निवड पुढील पाच वर्षासाठी करण्यात येणार आहे
- या भरतीसाठी अर्ज करत असताना सोबत उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे
DAE Recruitment /अणुऊर्जा विभाग best 2024 या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने करावयाचा अर्जाचा नमुना दिलेल्या जाहिरातीमध्ये मिळेल
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात DAE Recruitment /अणुऊर्जा विभाग best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात सदर भरती जाहिरात साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 अशी आहे सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE