CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024
CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात आलेली आहे ही जाहिरात 1526 जागांसाठी पदभरती होत आहे सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 अशी आहे सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात आलेली आहे ही जाहिरात 1526 जागांसाठी पदभरती होत आहे सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 अशी आहे सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE
CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024 मध्ये असलेल्या नवीन भरतीसाठी संबंधित असलेल्या पदे पुढील प्रमाणे-
- असिस्टंट सब इंस्पेक्टर 243 जागांसाठी पदभरती
- हेड कॉन्स्टेबल 1283 जागांसाठी पदभरती
CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024 यामध्ये असलेल्या भरतीसाठी उमेदवारास फॉर्म भरण्यासाठी ठरवून देण्यात आलेली फॉर्म फी पुढील प्रमाणे – 100 रुपये (महिला उमेदवार एससी एसटी शुल्क नाही )
CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024
CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024 मध्ये असलेल्या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारास नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल
भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024 मध्ये असलेल्या नवीन भरतीसाठी आलेल्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवून देण्यात आलेली आहे ती पुढील प्रमाणे
असिस्टंट सब इन्स्पेक्टर उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डाकडून बारावी पास असावा किंवा बारावी समकक्ष असावा
हेड कॉन्स्टेबल (ministrial and havildar clerk)
सदर भरतीसाठी दिलेली शैक्षणिक पात्रता 01 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण केलेली असावी
सदर उमेदवारांना फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट देणे आवश्यक आहे
CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024 यामध्ये असलेल्या भरतीसाठी सहभागी विभाग पुढील प्रमाणे
- बीएसएफ (BSF )
- सीआरपीएफ (CRPF)
- आयटीबीपी (ITBP)
- सीआयएसएफ (CISF)
- एसएसबी (SSB)
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट साठी येथे क्लिक करा
IBPS Recruitment/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024
CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024 संबंधित असलेल्या भरती संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना पुढील प्रमाणे-
- सदर भरती करिता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहे
- सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे
- भरती संदर्भात अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
- भरती संदर्भात अधिक माहितीसाठी केलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी
CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024 मध्ये असलेल्या व्यक्ती साठी उमेदवारांना तीन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया आहे
- पहिला टप्पा फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट आणि फिजिकल टेस्ट
- यामध्ये पहिल्यांदा उमेदवाराची उंची आणि छाती मोजली जाईल
- कमीत कमी 165 सेंटीमीटर उंची
- छाती न फुगवता 77 cm आणि फुगवून 82 cm
- उमेदवाराचे वजन उंचीच्या प्रमाणात असावे
- त्यानंतर फिजिकल टेस्ट घेतली जाईल त्यामध्ये
- पुरुष उमेदवार – 1.6 किलोमीटर (1600 मीटर) रनिंग 06 मिनिट 30 सेकंदामध्ये पूर्ण करावयाचे आहे
- महिला उमेदवार – 800 मीटर रनिंग 04 मिनिट 45 सेकंद मध्ये पूर्ण करावयाचे आहे
फिजिकल मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर उमेदवारास दुसरा टप्पा म्हणजेच लेखी परीक्षा साठी पात्र केले जाईल
- दुसरा टप्पा लेखी परीक्षा
- लेखी परीक्षेसाठी असणारे विषय पुढील प्रमाणे
- हिंदी किंवा इंग्लिश 20 प्रश्न 20 गुण
- जनरल इंटेलिजन्स 20 प्रश्न 20 गुण
- न्यूमरिकल अप्टीट्यूड 20 प्रश्न 20 गुण
- क्लॅरिकल अप्टीट्यूड 20 प्रश्न 20 गुण
- कॉम्प्युटर नॉलेज 20 प्रश्न 20 गुण
- सदर परीक्षा ही 100 गुणांची व 100 प्रश्नांची असेल
- सदर परीक्षेसाठी 01 तास 40 मिनिटे एवढा वेळ असेल
CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024
सदर परीक्षेमध्ये पात्र असल्यास उमेदवारास तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र केली जाईल
- तिसरा टप्पा स्किल टेस्ट डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन
- स्किल टेस्ट मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदासाठी स्टेनोग्राफर ची स्किल टेस्ट असेल
- हेड कॉन्स्टेबल (ministrial havildar clerk) पदासाठी इंग्लिश टायपिंग 35 wpm या वेगाने कम्प्युटर टायपिंग स्किल टेस्ट असेल
CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024 सदर भरती करता डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी उमेदवाराने आपली मूळ कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे
उमेदवारास डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे असावी
- पहिला टप्पा व दुसरा टप्पा संबंधित असणारी सर्व मूळ कागदपत्रे
- जर उमेदवार अगोदर पासूनच या डिपार्टमेंट मध्ये कामावर रुजू असल्यास सदर भरतीसाठी अर्ज केल्यास त्याला नॉन
- ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आवश्यक असेल
- उमेदवारास आपल्यासोबत तीन स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो
- स्वतःचे कोणतेही एक ओळखपत्र
- शैक्षणिक पात्रतेची आवश्यक असलेली सर्व मूळ कागदपत्रे
- जर उमेदवार एक्स-सर्विस-मन असल्यास त्यास त्यासंबंधीत आवश्यक असणारी मूळ कागदपत्रे सोबत असेल
- उमेदवारास डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी दिलेले एडमिट कार्ड सोबत घेऊन जाणे अत्यावश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात CAPF Recruitment/ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात आलेली आहे ही जाहिरात 1526 जागांसाठी पदभरती होत आहे सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 अशी आहे सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE