BSF/ सीमा सुरक्षा दल भरती 2024 best
BSF/ सीमा सुरक्षा दल भरती 2024 यामध्ये एकूण 162 जागांसाठी भरती होत असून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात BSF/ सीमा सुरक्षा दल भरती 2024 यामध्ये एकूण 162 जागांसाठी भरती होत असून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE
BSF/ सीमा सुरक्षा दल भरती 2024 best
सीमा सुरक्षा दल संबंधित एकूण जागांची संख्या- 162 जागा
सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरात पहा.
सीमा सुरक्षा दल या भरती करता ऑनलाइन अर्ज करणे आहे. संबंधित फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
अधिक माहितीसाठी पुढील लिंक https://rectt.bsf.gov.in/ पहावी
BSF/ सीमा सुरक्षा दल भरती 2024
सीमा सुरक्षा दल यामध्ये असलेली भरती त्यासंबंधी खालीलप्रमाणे पदे-
- सब इन्स्पेक्टर (Master) – 07 जागांसाठी भरती
- सब इन्स्पेक्टर (Engine Driver) – 04 जागांसाठी भरती
- हेड कॉन्स्टेबल (Master) – 35 जागांसाठी
- हेड कॉन्स्टेबल (Engine Driver) – 57 जागांसाठी भरती
- कॉन्स्टेबल (Crew ) – 46 जागांसाठी भरती
- हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Machanic – 03 जागांसाठी भरती
- हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electrician – 02 जागांसाठी भरती
- हेड कॉन्स्टेबल (Work Shop) AC Technician – 01 जागांसाठी भरती
- हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electronics – 01 जागांसाठी भरती
- हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Machinist – 01 जागांसाठी भरती
- हेड कॉन्स्टेबल (Work Shop)Carpenter – 03 जागांसाठी भरती
- हेड कॉन्स्टेबल (Work Shop)Plumber – 02 जागांसाठी भरती
BSF/ सीमा सुरक्षा दल भरती 2024
नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात BSF/ सीमा सुरक्षा दल भरती 2024 यामध्ये एकूण 162 जागांसाठी भरती होत असून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
सीमा सुरक्षा दल संबंधित असणारे पदा संबंधित शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –
- सब इन्स्पेक्टर मास्टर – बारावी उत्तीर्ण मास्टर प्रमाणपत्र
- सब इन्स्पेक्टर इंजिन ड्रायव्हर – बारावी उत्तीर्ण इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
- हेडकॉन्स्टेबल मास्टर – दहावी उत्तीर्ण मास्तर प्रमाणपत्र
- हेड कॉन्स्टेबल इंजिन ड्रायव्हर – बारावी उत्तीर्ण इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
- कॉन्स्टेबल Crew – दहावी उत्तीर्ण. 265 एचपी च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव कोणत्याही मदतीशिवाय खोल पाण्यात पोहणे माहित असावे
- हेड कॉन्स्टेबल (Work Shop)मेकॅनिक – दहावी उत्तीर्ण आयटीआय डिप्लोमा
- हेड कॉन्स्टेबल (Work Shop)इलेक्ट्रिशन – दहावी उत्तीर्ण आयटीआय डिप्लोमा
- हेडकॉन्स्टेबल (Work Shop) एसी टेक्निशन – दहावी उत्तीर्ण आयटीआय डिप्लोमा
- हेडकॉन्स्टेबल (Work Shop)इलेक्ट्रॉनिक्स – दहावी उत्तीर्ण आयटीआय डिप्लोमा
- हेडकॉन्स्टेबल (Work Shop) Machinist – दहावी उत्तीर्ण आयटीआय डिप्लोमा
- हेड कॉन्स्टेबल (Work Shop) कारपेंटर – दहावी उत्तीर्ण आयटीआय डिप्लोमा
- हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Plumber – दहावी उत्तीर्ण आयटीआय डिप्लोमा
BSF/ सीमा सुरक्षा दल भरती 2024
सीमा सुरक्षा दल संबंधित असलेली जाहिराती संबंधित वय
पदानुसार वेगवेगळे असलेले वयाची अट –
- सब इन्स्पेक्टर 22 ते 28 वर्षे
- हेड कॉन्स्टेबल 20 ते 25 वर्षे
सीमा सुरक्षा दल संबंधित असलेल्या पदांनुसार असलेल्या फॉर्म भरण्याची फी पुढील प्रमाणे –
- सब इन्स्पेक्टर 200 रुपये
- हेड कॉन्स्टेबल 100 रुपये
सीमा सुरक्षा दल संबंधित असलेल्या पदांचे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात पूर्ण पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Atomic Energy/अणुऊर्जा विभाग भरती 2024
BSF/ सीमा सुरक्षा दल भरती 2024
- सीमा सुरक्षा दल संबंधित असलेली या जाहिरातीची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे
- संबंधित जाहिरातीचे फॉर्म फक्त ऑनलाइन स्वरूपातच स्वीकारले जातील.
BSF/ सीमा सुरक्षा दल भरती 2024
सीमा सुरक्षा दल या भरतीमध्ये दोन टप्प्यात सिलेक्शन प्रोसेस आहेत
पहिला टप्पा लेखी परीक्षेचा असेल आणि दुसरा टप्पा फिजिकल असेल
पहिला टप्पा लेखी परीक्षेमध्ये खालील विषय असतील
- सब इन्स्पेक्टर साठी
- जनरल नॉलेज 25 मार्क 25 प्रश्न
- रीजनिंग अबिलिटी 25 मार्क 25 प्रश्न
- नंबरिकल अबिलिटी 25 मार्क 25 प्रश्न
- ट्रेड संबंधित प्रश्न 25 मार्क 25 प्रश्न
- अशी एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा राहील
- हेड कॉन्स्टेबल पदासाठी लेखी परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे
- जनरल नॉलेज 35 मार्क 35 प्रश्न
- रीजनिंग अबिलिटी 35 प्रश्न 35 मार्क 35 प्रश्न
- नम्रिकल अबिलिटी 30 मार्क 30 प्रश्न
- अशी एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा राहील
- लेखी परीक्षेचे माध्यम हिंदी किंवा इंग्लिश असेल
दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरुवातीला स्टॅंडर्ड टेस्ट असेल
त्यानंतर फिजिकल फिजिकल होईल त्यामध्ये
- 1600 मीटर साठी 8 मिनीट
- उंच उडी 3 फूट 6 इंच यासाठी 3 संधी असतील
- लांब उडी 11 फूट त्यासाठी 3 संधी असतील
सीमा सुरक्षा दल या जाहिराती मधील फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्यांची ऑफिसियल वेबसाईट पुढीलप्रमाणे येथे क्लिक करा
फॉर्म फॉर्म भरण्याची सुरुवात दोन जून 2024 पासून एक जुलै 2024 पर्यंत असेल
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात BSF/ सीमा सुरक्षा दल भरती 2024 यामध्ये एकूण 162 जागांसाठी भरती होत असून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE