BOM Recruitment / बँक ऑफ महाराष्ट्र भरती best 2024

BOM Recruitment / बँक ऑफ महाराष्ट्र भरती best 2024

BOM Recruitment / बँक ऑफ महाराष्ट्र भरती best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात. सदर भरतीची जाहिरात एकूण 195 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 अशी आहे या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

 

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात BOM Recruitment / बँक ऑफ महाराष्ट्र भरती best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात. सदर भरतीची जाहिरात एकूण 195 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 अशी आहे या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

BOM Recruitment / बँक ऑफ महाराष्ट्र भरती best 2024

BOM Recruitment / बँक ऑफ महाराष्ट्र भरती best 2024 सदर भरती जाहिराती खालील पदांसाठी घेण्यात येणार आहे

 क्रमांकपदांचे नावपदांसाठी  जागा
1डेप्युटी जनरल मॅनेजर 01 जागांसाठी पद भरती
2असिस्टंट जनरल मॅनेजर 06 जागांसाठी पद भरती
3चीफ मॅनेजर 38 जागांसाठी पद भरती
4सिनियर मॅनेजर 35 जागांसाठी पद भरती
5 मॅनेजर 115 जागांसाठी पद भरती
6बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर 10 जागांसाठी पद भरती

 

BOM Recruitment / बँक ऑफ महाराष्ट्र भरती best 2024 या भरतीमध्ये असणारे पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी जनरल मॅनेजर 
  1.   वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी.
  2. ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे

किंवा

  1. PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र.
  2.   12 वर्षे अनुभव
असिस्टंट जनरल मॅनेजर
  1.  वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी

किंवा

  1. CA/CFA/CFM/CTP/B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/MBA/ICSI/पदव्युत्तर पदवी
  2.  10 वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर
  1. पदवीधर + ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन./ PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. किंवा  फायनान्स/इंटरनॅशनल बिझनेसमधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी

किंवा

  1. B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/CFA/MBA
  2.  10 वर्षे अनुभव
सिनियर मॅनेजर 
  1.  60% गुणांसह पदवीधर
  2. रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी
  3.  03 वर्षे अनुभव
 मॅनेजर 
  1. 60% गुणांसह पदवीधर
  2. रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र
  3. 02 वर्षे अनुभव

किंवा  

  1. B.Tech /B.E. (IT/Computer Science/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics)
  2. 02 वर्षे अनुभव

किंवा

  1. 60% गुणांसह LLB
  2. 05 वर्षे अनुभव

किंवा

  1.  पदवीधर  PG पदवी (Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law)
  2. 03 वर्षे अनुभव
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर
  1.  60% गुणांसह पदवीधर
  2. MBA (Marketing)/PGDBA
  3.  03 वर्षे अनुभव

 

BOM Recruitment / बँक ऑफ महाराष्ट्र भरती best 2024 संबंध भरती मध्ये असणाऱ्या पदांसाठी असणारे वयोमर्यादा

पदांचे नाववयोमर्यादा
डेप्युटी जनरल मॅनेजर 50 वर्षांपर्यंत
असिस्टंट जनरल मॅनेजर45/50 वर्षांपर्यंत
चीफ मॅनेजर40 वर्षांपर्यंत
सिनियर मॅनेजर 38 वर्षांपर्यंत
 मॅनेजर 35 वर्षांपर्यंत
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर35 वर्षांपर्यंत

 

BOM Recruitment / बँक ऑफ महाराष्ट्र भरती best 2024 ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी असणारे शुल्क

  • अराखीव उमेदवारांसाठी 1180 रुपये
  • राखीव उमेदवारांसाठी 118 रुपये

BOM Recruitment / बँक ऑफ महाराष्ट्र भरती best 2024 या भरतीमध्ये असणारे पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीच्या ठिकाणी मुंबई महाराष्ट्र येथे असेल

BOM Recruitment / बँक ऑफ महाराष्ट्र भरती best 2024 याभरती संबंधित असणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे

  • सदर भरती करिता फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
  • ऑनलाइन अर्ज करावयाची लिंक /  अधिक माहिती पाहण्यासाठी लिंक पुढे दिली आहे
  • सदर भरती ही 195 जागांसाठी घेण्यात येणार आहे
  • सदर भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 अशी आहे
  • सदर भरती संदर्भात पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
  • अपूर्ण असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी
  • मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही
  • अर्ज सोबत असणारी शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे
  • उमेदवारांना मुलाखतीच्या वेळेस आवश्यक असणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे
  • Interview call later
  • Submitted application form
  • Proof of date of birth
  • ID card
  • Education certificate

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 अशी आहे

  • अर्जासोबत पाठवण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र
    Resume
  • ID card
  • Address proof
  • Proof of date of birth
  • All education certificate
  • Experience certificate
  • Cast certificate if applicable
  • PWD certificate if applicable

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा पत्ता

 General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune 411 005.

BOM Recruitment / बँक ऑफ महाराष्ट्र भरती best 2024 सदर भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेली मूळ जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

 

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात BOM Recruitment / बँक ऑफ महाराष्ट्र भरती best 2024 मध्ये नवीन भरती जाहिरात. सदर भरतीची जाहिरात एकूण 195 जागांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 अशी आहे या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

 

SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024

marathijobadda.com

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

JOIN YOUTUBE CHANNEL

 

 

 

Leave a Comment