ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024
ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024 मध्ये नवीन पदांची भरती सदर भरती ही विविध पदांसाठी घेण्यात येणार आहे या पदांसाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 अशी आहे सदर भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024 मध्ये नवीन पदांची भरती सदर भरती ही विविध पदांसाठी घेण्यात येणार आहे या पदांसाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 अशी आहे सदर भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024
ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024 सदर भरती खालील पदांसाठी घेण्यात येणार आहे
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | हवालदार |
2 | नायब सुभेदार |
ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024 सदर भरतीसाठी असणारी पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे
पद क्रमांक | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | हवालदार | 10वी उत्तीर्ण |
2 | नायब सुभेदार | 10वी उत्तीर्ण |
ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024 या भरती मध्ये असणाऱ्या पदांसाठी असणारी वयोमर्यादा उमेदवाराचा जन्म एक ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 यादरम्यान झालेला असावा
ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024 सदर भरती मध्ये निवड झालेली उमेदवारांना नोकरी ठिकाण संपूर्ण भारत असेल
ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024 ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही
ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024 सदर भरती ही खालील खेळ प्रकारातील खेळाडू साठी घेण्यात येणार आहे ते खेळ प्रकार पुढील प्रमाणे
ऍथलेटिक्स, तिरंदाजी बास्केटबॉल बॉक्सिंग, डायव्हिंग, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, हँडबॉल, कबड्डी. ज्यांनी वर नमूद केलेल्या कोणत्याही खेळ आणि खेळांमध्ये खालीलप्रमाणे प्रतिनिधित्व केले आहे:- (ए) व्यक्ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करून कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर पदक विजेता असावी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर (इंडल इव्हेंट) देशाचे प्रतिनिधित्व केले असेल. (ab) व्यक्तीने कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर (सांघिक स्पर्धा) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. (ac) वैयक्तिक खेळो इंडिया गेम्स आणि युथ गेम्समध्ये पदक विजेता असावा.
ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता
Directorate of PT & Sports General Staff Branch IHQ of MoD (Army) Room No 747 ‘A’ Wing, Sena Bhawan PO New Delhi -110 011
ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024 सदर भरती संबंधित असणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना
- सदर भरती करिता फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
- ऑनलाइन अर्ज करावयाची लिंक / अधिक माहिती पाहण्यासाठी लिंक पुढे दिली आहे
- सदर भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 अशी आहे
- सदर भरती संदर्भात पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी असणारा अर्ज नमुना जाहिरातीमध्ये मिळेल
ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024 या भरती प्रक्रियेच्या निवड ही उमेदवारांना फिजिकल टेस्ट स्किल टेस्ट आणि मेडिकल टेस्ट या पद्धतीने केली जाईल
फिजिकल टेस्ट मध्ये पुढील प्रमाणे असेल
Male
- 1.6 Km Run 5 Min 45 Sec
- 9 Feet Ditch Need to Qualify
- Zig – Zag Balance Need to Qualify
Female
- 1.6 Km Run 8 Min
- 10 Feet Long Jump Need to Qualify
- 3 Feet High Jump Need to Qualify
ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024 सदर भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात ARMY Recruitment / भारतीय सैन्य दल खेळाडू भरती best 2024 मध्ये नवीन पदांची भरती सदर भरती ही विविध पदांसाठी घेण्यात येणार आहे या पदांसाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 अशी आहे सदर भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE
JOIN YOUTUBE CHANNEL