ECHS Recruitment / माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना best 2024

ECHS Recruitment / माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना best 2024

ECHS Recruitment / माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना best 2024 मार्फत नवीन भरती जाहिरात सदर जाहिरात ही 35 जागासाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 कशी आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया दिलेली भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पाहावी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात ECHS Recruitment / माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना best 2024 मार्फत नवीन भरती जाहिरात सदर जाहिरात ही 35 जागासाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 कशी आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया दिलेली भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पाहावी

ECHS Recruitment / माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना best 2024

ECHS Recruitment / माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना best 2024 सदर भरती खालील पदांसाठी घेण्यात येणार आहे

पद क्रमांकपदांचे नावजागा
1वैद्यकीय विशेषज्ञ 02 जागांसाठी पद भरती
2वैद्यकीय अधिकारी 06 जागांसाठी पद भरती
3दंत अधिकारी 02 जागांसाठी पद भरती
4प्रयोगशाळा तंत्रज्ञ04 जागांसाठी पद भरती
5प्रयोगशाळा सहाय्यक 01 जागांसाठी पद भरती
6फार्मासिस्ट 05 जागांसाठी पद भरती
7दंत स्वच्छता तज्ज्ञ/ सहाय्यक 04 जागांसाठी पद भरती
8चालक 01 जागांसाठी पद भरती
9डेटा एन्ट्री ऑपरेटर 01 जागांसाठी पद भरती
10लिपिक 02 जागांसाठी पद भरती
11महिला परिचर 04 जागांसाठी पद भरती
12सफाईवाला 03 जागांसाठी पद भरती

ECHS Recruitment / माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना best 2024 या भरती संदर्भात असणाऱ्या पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय विशेषज्ञ
  1. MD / MS in Specialist concerned / DNB
वैद्यकीय अधिकारी 
  1. MBBS
दंत अधिकारी 
  1. BDS
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  1. B.Sc (Medical Lab Tech)

OR

  1.  10/12 with science from a recognized board
  2. Diploma in Medical Lab Tech
प्रयोगशाळा सहाय्यक 
  1. DMLT / Class 1 Lab Tech Course (Armed Forces)
फार्मासिस्ट 
  1.  B Pharmacy

OR 

  1. 10+2 with science stream
  2. D Pharmacy
दंत स्वच्छता तज्ज्ञ/ सहाय्यक
  1. Diploma-Dental Hyg/Class 1 DH/DORA Course (Armed Forces)
चालक 
  1. Education – 8 Class 1 MT Driver (Armed Forces)
डेटा एन्ट्री ऑपरेटर 
  1. Graduate/Class 1 Clerical Trade (Armed Forces)
लिपिक 
  1. Graduate/Class 1 Clerical Trade (Armed Forces)
महिला परिचर 
  1. Literate
सफाईवाला
  1. Literate

ECHS Recruitment / माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना best 2024 या भरतीसाठी असणारा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी कोणतीही शुल्क आकारले जाणार नाही

ECHS Recruitment / माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना best 2024 या भरती संदर्भात असणाऱ्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल

ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता –

Station HQ Ahmednagar, Jamkhed Road.

ECHS Recruitment / माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना best 2024 या भरती संदर्भात असणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे

  • सदर भरती करिता फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
  • ऑनलाइन अर्ज करावयाची लिंक /  अधिक माहिती पाहण्यासाठी लिंक पुढे दिली आहे
  • सदर भरती ही 35 जागांसाठी घेण्यात येणार आहे
  • सदर भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 अशी आहे
  • सदर भरती संदर्भात पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
  • मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही
  • या भरती संदर्भात असणाऱ्या पदांसाठी माजी सैनिक उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
  • ही भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्ट बेसिस  आहे
उमेदवारांना मुलाखत तारीख वेळ आणि ठिकाण पुढील प्रमाणे – Station HQ Ahmednagar, Jamkhed Road.

मुलाखतीची तारीख 30 जुलै 2024

  • मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी असणारी स्वतःची शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे
  • उमेदवार अनुभव असल्यास अनुभव सर्टिफिकेट
  • दोन पासपोर्ट साईज फोटो

ECHS Recruitment / माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना best 2024

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात ECHS Recruitment / माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना best 2024 मार्फत नवीन भरती जाहिरात सदर जाहिरात ही 35 जागासाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 कशी आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया दिलेली भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पाहावी

SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024

marathijobadda.com

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

JOIN YOUTUBE CHANNEL

Leave a Comment