IBPS Recruitment / इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन मध्ये नवीन पदांची जाहिरात सदर जाहिरात ही एकूण 6128 पदांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी असणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 अशी आहे या भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन मध्ये नवीन पदांची जाहिरात सदर जाहिरात ही एकूण 6128 पदांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी असणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 अशी आहे या भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
IBPS Recruitment / इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024
IBPS Recruitment / इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 सदर भरती ही खालील पदासाठी घेण्यात येणार आहे
क्रमांक | पदाचे नाव | पद जागा |
1 | लिपिक | 6128 जागांसाठी पदभरती |
IBPS Recruitment / इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 या भरतीसाठी असणाऱ्या पदांसाठी असणारी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक |
|
IBPS Recruitment / इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 या भरती संदर्भात असणाऱ्या पदांसाठीच्या असणारी वयोमर्यादा खालील प्रमाणे
उमेदवार 01 जुलै 2024 रोजी 20 वर्ष ते 28 वर्ष या दरम्यान असावा
(राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्ष व 03 वर्ष अशी सूट देण्यात येणार आहे)
IBPS Recruitment / इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीचा शुल्क
- राखीव प्रवर्ग 850 रुपये
- अराखीव प्रवर्ग 175 रुपये
IBPS Recruitment / इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 या भरतीमध्ये असणारा पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत असेल
IBPS Recruitment / इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 या भरती संदर्भात असणारे काही महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे
- सदर भरती करिता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
- ऑनलाइन अर्ज करावयाची लिंक / अधिक माहिती पाहण्यासाठी लिंक पुढे दिली आहे
- सदर भरती ही 6128 जागांसाठी घेण्यात येणार आहे
- सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 अशी आहे
- सदर भरती संदर्भात पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
IBPS Recruitment / इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 या भरतीसाठी असणारी निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे
- परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे
- पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा
- पूर्व परीक्षेच्या अंदाजे तारीख ऑगस्ट 2024
- मुख्य परीक्षेच्या अंदाजे तारीख ऑक्टोबर 2024
IBPS Recruitment / इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 या भरतीमध्ये घेण्यात येणाऱ्या पदांसाठी असलेली निवड पुढील बँकांसाठी करण्यात येणार आहे त्या बँका पुढील प्रमाणे आहेत
- बँक ऑफ बडोदा
- कॅनरा बँक
- इंडियन ओव्हरसीज बँक
- युको बँक
- बँक ऑफ इंडिया
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- पंजाब नॅशनल बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- इंडियन बँक
- पंजाब अँड सिंध बँक
निवड प्रक्रिया चा पहिला टप्प्यात घेण्यात येणारी पोस्ट परीक्षेसाठी असणारे विषयी खालील प्रमाणे
- इंग्रजी 30 प्रश्न 30 गुण 20 मिनिट वेळ
- सामान्य गणित 35 प्रश्न 35 गुण 20 मिनिटे वेळ
- बुद्धिमत्ता चाचणी 35 प्रश्न 35 गुण 20 मिनिटे वेळ
एकूण 100 प्रश्न आणि शंभर गुण परीक्षा असेल या परीक्षेसाठी 60 मिनिटे म्हणजेच 01 तासाचा वेळ असेल
IBPS Recruitment / इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024 या संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेली मूळ जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन मध्ये नवीन पदांची जाहिरात सदर जाहिरात ही एकूण 6128 पदांसाठी घेण्यात येणार आहे या भरतीसाठी असणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 अशी आहे या भरती संबंधित अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
SSC CGL Recruitment/ कर्मचारी निवड आयोग best 2024
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE
JOIN YOUTUBE CHANNEL
1 thought on “IBPS Recruitment / इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन best 2024”