CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024

CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024

CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024 मध्ये नवीन पदांची जाहिरात सदर जाहिरात 484 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे तरी सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सदर भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे शेवटची तारीख 27 जून 2024 अशी आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

 

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024 मध्ये नवीन पदांची जाहिरात सदर जाहिरात 484 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे तरी सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सदर भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे शेवटची तारीख 27 जून 2024 अशी आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024

CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024 सदर भरती ही खालील पदांसाठी घेण्यात येणार आहे ती पद पुढील प्रमाणे

  • सफाई कर्मचारी कम सब स्टाफ – एकूण 484 जागा

CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024 सदर भरती करिता उमेदवारांना संबंधित पदासाठी ठरवून देण्यात आली शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

  • सफाई कर्मचारी कम सब स्टाफ -उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा

PGCIL Recruitment /पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड best 2024

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा

CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024 सदर भरती करिता उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करते वेळी भरावी लागणारी फी पुढील प्रमाणे असेल

  • अराखीव प्रवर्ग 850 रुपये
  • राखीव प्रवर्ग आणि महिला 175 रुपये

CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024 सदर भरती करता उमेदवारांना ठरवून देणारी वयोमर्यादा पुढील प्रमाणे
31 मार्च 2023 रोजी उमेदवार 18 वर्ष ते 26 वर्ष यांच्या दरम्यान असावा (राखीव प्रवर्ग साठी 05 वर्षे आणि 03 वर्ष सूट देण्यात येणार आहे)
CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024 सदर भरती करिता निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल
CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024 सदर भरती संबंधित असणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे असतील

  • सदर भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत
  • सदर भरती ही 484 जागांसाठी घेण्यात येणार आहेत
  • अर्ज करण्यासाठीची लिंक पुढे दिलेली आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 अशी आहे
  • सदर भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी

CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024

CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024 सदर भरती संबंधित असणाऱ्या काही महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत

  • अर्ज भरण्याचे सुरुवात होण्याची तारीख 21 जून 2024
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 जून 2024
  • ऑनलाइन पद्धतीने फी भरण्याची शेवटची तारीख 27 जून 2024
  • परीक्षेचे प्रवेश पत्र मिळण्याची तारीख जुलै/ ऑगस्ट 2024
  • झालेल्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2024
  • लोकल लँग्वेज टेस्ट प्रवेश पत्र मिळण्याची तारीख सप्टेंबर 2024
  • संपूर्ण निवड प्रक्रियेचा निकाल ऑक्टोबर 2024
  • वरील पद्धतीने उमेदवारास भरती प्रक्रियेसाठी वेळ लागण्याची शक्यता आहे याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी

सदर भरती करिता निवड प्रक्रिया दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे

  • पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असेल
  • दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकल लँग्वेज टेस्ट घेण्यात येणार आहे

सदर भरती संबंधित असणारे राज्य व त्या राज्यामधील लोकल लँग्वेज पुढील प्रमाणे आहेत

1 Bihar – English and Hindi
2 Chhattisgarh – English and Hindi
3 Delhi (NCT) – English and Hindi
4 Gujarat – English, Hindi and Gujarati
5 Jharkhand – English and Hindi
6 Madhya Pradesh – English and Hindi
7 Maharashtra – English, Hindi, Marathi and Konkani
8 Odisha – English, Hindi and Odia
9 Rajasthan – English and Hindi
10 Uttar Pradesh – English, Hindi and Urdu

  • CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024 सदर भरती प्रक्रिया संबंधित असणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र पुढील प्रमाणे लिहिले आहे
    8 Zones (Zones: 1. Ahmedabad, 2. Bhopal, 3. Delhi, 4.
    Kolkata, 5. Lucknow, 6. MMZO( Mumbai Metropolitian Zonal office), 7. Pune and 8. Patna).

सदर भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात CBI Recruitment/ सेंट्रल बँक ऑफ इंडिया best 2024 मध्ये नवीन पदांची जाहिरात सदर जाहिरात 484 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे तरी सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सदर भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे शेवटची तारीख 27 जून 2024 अशी आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

marathijobadda.com

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

 

 

 

Leave a Comment