IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024
IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024 मध्ये नवीन पदांची जाहिरात सदर जाहिरात ही एकूण 304 जागांसाठी देण्यात येणार आहे तरी सदर भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे त्याला भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 अशी आहे सदर भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024 मध्ये नवीन पदांची जाहिरात सदर जाहिरात ही एकूण 304 जागांसाठी देण्यात येणार आहे तरी सदर भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे त्याला भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 अशी आहे सदर भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE
IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024
IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024 सदर भरती संबंधित घेण्यात येणारी पदे पुढील प्रमाणे
कमिशन ऑफिसर
पद | पदभरती ब्रांच | पदभरती संबंधित जागा |
AFCAT एंट्री / AFCAT Entry | ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | 156 जागांसाठी पदभरती |
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | 119 जागांसाठी पदभरती | |
फ्लाइंग | 29 जागांसाठी पदभरती | |
NCC स्पेशल एंट्री / AFCAT Entry | फ्लाइंग | कृपया मूळ जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी |
IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024 सदर भरती संबंधित असणाऱ्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे
पद | शैक्षणिक पात्रता |
AFCAT एंट्री– फ्लाइंग |
किंवा
|
AFCAT एंट्री: ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) |
|
AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल) |
किंवा
|
NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग |
|
IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024 सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जाची फी पुढील प्रमाणे
एएफसीएटी( AFCAT )द्वारे एन्ट्री – 100 रुपये
एनएनसी (NCC) स्पेशल एन्ट्री – कोणतेही शुल्क नाही
IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024 सदर भरतीसाठी ठरवून देण्यात आलेली वयोमर्यादा पुढील प्रमाणे
- फ्लाईंग ब्रँच – 20 वर्ष ते 24 वर्ष यादरम्यान असावा
- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल /नॉन टेक्निकल) – 20 वर्ष ते 26 वर्ष यांच्या दरम्यान असावी
- IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024 सदर भरतीसाठी असणारी वयोमर्यादा ही 01 जुलै 2025 या तारखेला मोजण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024 सदर भरती संदर्भात असणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे
- सदर भरती करिता फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
- ऑनलाइन अर्ज करावयाची लिंक पुढे दिली आहे
- सदर भरती ही 304 जागांसाठी घेण्यात येणार आहे
- सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 अशी आहे
- सदर भरती संदर्भात पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
सदर भरती ही पुरुष उमेदवार तसेच स्त्री उमेदवार या दोघांसाठी देण्यात येणार आहे
सदर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल
सदर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंग सेंटर हे हैदराबाद येथे असेल
निवड प्रक्रियेसाठी तीन टप्प्यातून जावे लागेल
- पहिला टप्पा फिजिकल टेस्ट असेल
- दुसरा टप्पा लेखी परीक्षेचा असेल
- तिसरा टप्पा डॉक्युमेंट वेरिफिकेशन चा असेल
फिजिकल टेस्ट साठी उमेदवारांना खाली चाचण्या द्याव्या लागतील
- एक मैल (1600 मीटर) रनिंग त्यासाठी टाईम दहा मिनिट असेल
- दहा पुश अप्स
- तीन चीन ॲप्स
इत्यादी चाचण्या देणे आवश्यक आहे
IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024 सदर भरती संबंधित असणारी कोणतीही अडचण किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी इंडियन एअर फोर्स यांनी त्यांचा टोल फ्री नंबर दिलेला आहे
टोल फ्री 1800112448
IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024 सदर भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात IAF Recruitment/ भारतीय हवाई दल best 2024 मध्ये नवीन पदांची जाहिरात सदर जाहिरात ही एकूण 304 जागांसाठी देण्यात येणार आहे तरी सदर भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे त्याला भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 अशी आहे सदर भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी
आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा
आपल्या INSTAGRAM PAGE