PCMC Recruitment/पिंपरी चिंचवड महानगरपालिका best 2024

PCMC Recruitment/पिंपरी चिंचवड महानगरपालिका best 2024

PCMC Recruitment/पिंपरी चिंचवड महानगरपालिका best 2024 इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नवीन मंजूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र साठी एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने नवीन भरती जाहिरात आलेली आहे 201 जागांसाठी होत असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

 

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात PCMC Recruitment/पिंपरी चिंचवड महानगरपालिका best 2024 इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नवीन मंजूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र साठी एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने नवीन भरती जाहिरात आलेली आहे 201 जागांसाठी होत असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

PCMC Recruitment/पिंपरी चिंचवड महानगरपालिका best 2024 संदर्भात असलेल्या भरती पुढील पदांसाठी घेण्यात येणार आहे ते पुढील प्रमाणे

  1. वैद्यकीय अधिकारी 67 जागांसाठी पदभरती
  2. स्टाफ नर्स 67 जागांसाठी पदभरती
  3. बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम पी डब्ल्यू) 67 जागांसाठी पदभरती

PCMC Recruitment/पिंपरी चिंचवड महानगरपालिका best 2024

सदर भरतीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवून देण्यात आलेली आहे ती पुढील प्रमाणे-

वैद्यकीय अधिकारी

  1. एमबीबीएस पदवी किंवा बीएएमएस उत्तीर्ण आवश्यक
  2. इंडियन मेडिकल कौन्सिल किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडे नोंदणी
  3. एमबीबीएस पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य राहील
  4. अनुभव मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन झाल्याच्या तारखेनंतर पुढील अनुभव असल्यास प्राधान्य

स्टाफ नर्स-

  1. बारावी उत्तीर्ण आवश्यक
  2. जी एन एम किंवा बीएससी नर्सिंग उत्तीर्ण
  3. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडे नोंदणी आवश्यक
  4. स्टाफ नर्स या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य

बहुउद्देशीय आरोग्य सेवक एम पी डब्ल्यू पुरुष –

  1. बारावी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक
  2. पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर नसणे आवश्यक
  3. बहुउद्देशीय आरोग्य सेवक या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल

PCMC Recruitment/पिंपरी चिंचवड महानगरपालिका best 2024 सदर भरती करता निवड झालेल्या उमेदवारास वेतन न देता ठोक मानधन मिळेल ते पुढील प्रमाणे असेल

  1. वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस असल्यास 60000 रुपये प्रति महिना, बीएएमएस असल्यास 25000 मानधन +15000 कामावर आधारित मोबदला
  2. स्टाफ नर्स -20000 प्रति महिना
  3. बहुउद्देशीय आरोग्य सेवक -18000 प्रति महिना

PCMC Recruitment/पिंपरी चिंचवड महानगरपालिका best 2024 सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज दिनांक 12 6 2024 ते 21 जून 2024 पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष येथे समक्ष येऊन अर्ज सादर करावयाचा आहे वरील कालावधीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही
सदर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना अर्ज सोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे

  • संबंधित असलेले शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे
  • शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
  • मेडिकल कौन्सिल कडे रजिस्ट्रेशन असलेले चे प्रमाणपत्र
  • संबंधित कामाचा अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • निवासी पुरावा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उमेदवाराचा सत्याचा पासपोर्ट साईज फोटो
  • या भरती संबंधित असलेला ऑफलाइन पद्धतीने करावयाचा अर्जाचा नमुना दिलेल्या संकेतस्थळावर मिळेल

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट साठी (APPLY ONLINE ) येथे क्लिक करा

PCMC Recruitment/पिंपरी चिंचवड महानगरपालिका best 2024

  • सदर भरती संबंधित असलेली सर्व नियम व अटी व त्याबाबतचे सर्वाधिकार मा. आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत
  • या भरती संबंधित असलेल्या सर्व सूचना प्राथमिक गुणांकन यादी हरकती स्वीकारणे अंतिम गुणांकन यादी महानगरपालिकेच्या दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रकाशित केल्या जातील
  • सदर वरती संबंधित निवड करण्यात येणारे उमेदवाराकडून सदरच्या पदावर कायमस्वरूपी हक्क सांगता येणार नाही त्याबाबत उमेदवाराकडून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर बंधपत्र भरून घेण्यात येईल
  • सदर भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात PCMC Recruitment/पिंपरी चिंचवड महानगरपालिका best 2024 इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नवीन मंजूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र साठी एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने नवीन भरती जाहिरात आलेली आहे 201 जागांसाठी होत असून पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

marathijobadda.com

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

 

 

 

 

 

Leave a Comment