DES,Pune recruitment/ डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे Best 2024

DES, Pune recruitment/ डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे Best 2024

DES, Pune recruitment/ डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे Best 2024 मध्ये नवीन पदांची तयारी झालेली आहे सदर जाहिरात ही फर्ग्युसन कॉलेज ऍटोनॉमस पुणे येथे असून पात्र उमेदवारांकडून 97 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे सदर भरती ची मुलाखतीची तारीख 21 जून 2024 आहे सदर भरतीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

 

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात DES, Pune recruitment/ डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे Best 2024 मध्ये नवीन पदांची तयारी झालेली आहे सदर जाहिरात ही फर्ग्युसन कॉलेज ऍटोनॉमस पुणे येथे असून पात्र उमेदवारांकडून 97 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे सदर भरती ची मुलाखतीची तारीख 21 जून 2024 आहे सदर भरतीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

DES, Pune recruitment/ डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे Best 2024

सदर भरती संदर्भात असलेली पदे पुढील प्रमाणे-
असिस्टंट प्रोफेसर ( on clock hour basis 2024- 2025) – एकूण 97 जागांसाठी पदभरती होत आहे

DES, Pune recruitment/ डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे Best 2024 सदर भरतीसाठी संबंधित असणाऱ्या विषय व त्या संबंधित असणाऱ्या रिक्त पदांबाबत माहिती पुढील प्रमाणे-

  1. इंग्लिश 04 जागांसाठी पदभरती
  2. मराठी 04 जागांसाठी पद भरती
  3. इतिहास 01 जागांसाठी पदभरती
  4. अर्थशास्त्र 02 जागासाठी पदभरती
  5. फिलॉसॉफी 02 जागांसाठी पदभरती
  6. केमिस्ट्री 04 जागांसाठी पदभरती
  7. फिजिक्स 26 जागांसाठी पद भरती
  8. बॉटनी 06 जागांसाठी पदभरती
  9. झूलॉजी 02 जागांसाठी पद भरती
  10. स्टॅटिस्टिक्स 10 जागांसाठी पदभरती
  11. मॅथेमॅटिक्स 02 जागांसाठी पदभरती
  12. जिओलॉजी 12 जागांसाठी पदभरती
  13. इलेक्ट्रॉनिक्स सायन्स 12 जागांसाठी पदभरती
  14. जिओग्राफी 02 जागांसाठी पदभरती
  15. सायकॉलॉजी 03 जागांसाठी पदभरती
  16. सोसिओलॉजी 04 जागांसाठी पदभरती
  17. फ्रेंच 01 जागांसाठी पद भरती
    अशा पद्धतीने एकूण 97 जागांसाठी पदभरती होत आहे

DES, Pune recruitment/ डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे Best 2024 सदर भरतीसाठी ठरवून देण्यात आलेली शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे-

  1. संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी कमीत कमी 55% मार्क
  2. या आधी शिकवण्याबाबत असलेले रेकॉर्ड चांगले असावे
  3. उमेदवार सेट किंवा नेट एक्झामिनेशन पास असावा
  4. संबंधित भरतीसाठी असलेल्या नियम व अटी संस्थेने स्वतःकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत
  • सर्व पात्र उमेदवारांनी स्व-साक्षांकित केलेल्या स्वतःच्या शैक्षणिक पात्रते सोबत पासपोर्ट साईज फोटो घेऊन असलेला फॉर्म सबमिट करायचा आहे
  • सदर अर्ज पूर्ण असल्यास तो स्वीकारला किंवा ग्राह्य धरला जाणार नाही याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी
  • सदर अर्ज पूर्ण व  काळजीपूर्वक भरावा
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावे
  • सदर भरती सन्मानित असणारा अर्ज उमेदवार स संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळेल उमेदवारास फॉर्म सबमिट करताना 100 रुपये फी जमा करणे आवश्यक आहे
  • सदर मग अर्ज हा पूर्ण भरणे आवश्यक आहे त्यासोबत असणाऱ्या स्व-साक्षांकित केलेल्या शैक्षणिक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
  • स्वतःचे ओळखपत्र आधार कार्ड आणि पॅन कार्ड

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट साठी  येथे क्लिक करा

अर्जाचा नमुना  येथे क्लिक करा

  • अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 18 जून 2024 आहे
  • यासोबत अर्ज पुढील पत्त्यावर जमा करावयाचा आहे-

           Inward Section, Main Office, Fergusson College (Autonomous), Pune.

 

  • अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 18 जून 2024 आहे
  • मुलाखतीची तारीख 21 जून 2024 आहेउमेदवारास मुलाखतीसाठी पुढील पत्त्यावर हजर राहणे आवश्यक आहे-

          B.J. Wadia Library, Fergusson College (Autonomous), Pune,

  • सदर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारास 100 रुपये च्या स्टॅम्प पेपर वरती आपण अपॉइंटमेंट ऑर्डर मिळेल
  • सदर भरती संबंधित असणाऱ्या सर्व नियम व अटी संबंधित संस्थेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत

 

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात DES, Pune recruitment/ डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे Best 2024 मध्ये नवीन पदांची तयारी झालेली आहे सदर जाहिरात ही फर्ग्युसन कॉलेज ऍटोनॉमस पुणे येथे असून पात्र उमेदवारांकडून 97 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे सदर भरती ची मुलाखतीची तारीख 21 जून 2024 आहे सदर भरतीसाठी उमेदवारांनी कृपया जाहिरात पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

marathijobadda.com

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

 

 

 

 

 

 

Leave a Comment