Mumbai Customs Vibhag Bharti मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत – नाविक (Seaman),ग्रीझर (Greaser), ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आसून. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही मुंबई कस्टम्स विभाग ( Mumbai Customs Vibhag Bharti) च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण ०४४ रिक्त जागा भरण्यात येणार असून ह्या रिक्त जागांसाठी मुंबई कस्टम्स विभाग ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२४ आहे.
कस्टम्स विभाग मुंबई भरती २०२४
This page includes information about the, Recruitment 2024, and for more details Keep Visiting Marathijobadda.com For The Latest Recruitment.
Mumbai Customs Vibhag Bharti 2024: The Mumbai Customs Department has announced recruitment for 44 vacancies for the posts of Seaman and Greaser. Eligible candidates can apply through offline mode, and the official advertisement is available on the Mumbai Customs website. Interested applicants should read the full advertisement carefully before applying. The deadline for submission is December 17, 2024. |
Mumbai Customs Recruitment 2024 Details.
जाहिरात क्र. | I/(22)/OTH/1330/2024-P & E(M)-R&I |
विभाग. | मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत. |
भरती श्रेणी. | सीमा शुल्क आयुक्त कार्यालय नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
अधिकृत संकेत स्थळ. | https://www.mumbaicustomszone1.gov.in/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करावयाचा आहे. |
शेवटची तारीख. | १७ डिसेंबर २०२४ |
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | नाविक (Seaman) | ३३ |
२ | ग्रीझर (Greaser) | ११ |
एकूण जागा – ०४४ |
Mumbai Customs Vibhag Bharti 2024 Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
नाविक (Seaman) | (i) किमान एसएससी (१०वी) उत्तीर्ण किंवा समकक्ष (ii) समुद्रगामी यांत्रिक जहाजावर तीन वर्षांचा अनुभव, त्यापैकी दोन वर्षांचा अनुभव हेल्म्समन आणि सीमॅनशिप कामात आवश्यक |
ग्रीझर (Greaser) | (i) किमान एसएससी (१०वी) उत्तीर्ण किंवा समकक्ष (ii) समुद्रगामी यांत्रिक जहाजावर मुख्य आणि सहाय्यक यंत्रणेसाठी तीन वर्षांचा अनुभव आवश्यक |
वयोमर्यादा :- पात्र उमेदवारांचे वय १८ वर्ष ते ४५ वर्षांपर्यंत असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल: SC/ST साठी ०५ वर्षे आणि OBC साठी ०३ वर्षे सूट.
नोकरीचे ठिकाण :- मुंबई, महाराष्ट्र असणार आहे.
अर्ज फी :- या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
Customs Department Salary
मिळणारे मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना ₹१८,०००/- ते ₹५६,९००/- एवढे मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार :- पात्र उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध आहे.
निवड प्रक्रिया :- लेखी परीक्षा ने निवड केली जाईल.
अर्ज करण्याची पद्धत :- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑफलाइन अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख :- १७ डिसेंबर २०२४.
परीक्षा दिनांक :- नंतर कळविण्यात येईल.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :- सहाय्यक आयुक्त, पी आणि ई (मरीन),सीमाशुल्क विभाग, 11 वा मजला,नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई- 400 001.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या Whatsapp Group भेट द्या.
महत्त्वाच्या लिंक्स | |
📝अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
📂ऑफलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
🌎अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
Customs Department Mumbai Vacancy
काही महत्वाची सूचना.मित्रांनो, जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर खालील सूचनांचे पालन करा.
|
COMMON QUESTIONS :
मुंबई कस्टम्स विभाग भरती २०२४ द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
- या भरतीद्वारे एकूण ०४४ पदे भरण्यात येणार आहेत.
Mumbai Customs Vibhag Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Mumbai Customs Vibhag Bharti 2024 भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
- या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.