AIASL Bharti 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये १०६७ जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती best

AIASL Bharti 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये १०६७ जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

AIASL Bharti एअर इंडिया एअर सर्विसेस लि . अंतर्गत – ड्यूटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर,ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर,ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर,ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस,रॅम्प मॅनेजर,डेप्युटी रॅम्प मॅनेजर,ड्यूटी मॅनेजर-रॅम्प,ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल,डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो,ड्यूटी मॅनेजर-कार्गो,ड्यूटी ऑफिसर-कार्गो,ज्युनियर ऑफिसर-कार्गो,पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव,सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव/कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव,रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव,यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर,ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीचे अधिकृत जाहिरात ही एअर इंडिया एअर सर्विसेस लि च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण १०६७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी एअर इंडिया एअर सर्विसेस लि. ने ह्या भरतीस पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे.

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी, वय मर्यादा,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती सविस्तर रित्या दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.थेट मुलाखतीसाठी जाण्याची तारीख २२ & २५ ऑक्टोबर २०२४ आहे.

अधिकृत वेबसाईट:  https://www.aiasl.in/

AIASL Bharti 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये १०६७ जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती best

AIASL Bharti 2024-Air India Air Services Ltd. Under – Duty Terminal Manager-Passenger, Duty Manager-Passenger, Duty Officer-Passenger, Junior Officer-Customer Service, Ramp Manager, Deputy Ramp Manager, Duty Manager-Ramp, Junior Officer-Technical, Deputy Terminal Manager-Cargo, Duty Manager- Recruitment process is being conducted for the posts of Cargo, Duty Officer-Cargo, Junior Officer-Cargo, Para Medical cum Customer Service Executive, Senior Customer Service Executive/Customer Service Executive, Ramp Service Executive, Utility Agent cum Ramp Driver.

The official advertisement of this recruitment has been released on the official website of Air India Air Services Ltd. Total 1067 vacancies will be filled in this recruitment. For these vacancies Air India Air Services Ltd. has invited the eligible candidates for this recruitment for direct interview.All Eligible and Interested Candidates Read Below Complete Advertisement (Advertisement PDF) Carefully Before Applying.Date to Walk for Direct Interview is 22 & 25 October 2024.

 

AIASL Bharti एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
 ड्यूटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर ०१
ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर१९
ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर४२
ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस४४
रॅम्प मॅनेजर०१
डेप्युटी रॅम्प मॅनेजर०६
ड्यूटी मॅनेजर-रॅम्प४०
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल३१
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो०२
१०ड्यूटी मॅनेजर-कार्गो११
११ड्यूटी ऑफिसर-कार्गो१९
१२ज्युनियर ऑफिसर-कार्गो५६
१३पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव०१
१४सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव/कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव५२४
१५रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव१७०
१६यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर१००
Total (एकूण) १०६७

 

AIASL Bharti शैक्षणिक पात्रता.

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
 ड्यूटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर पदवीधर + १८ वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+१५ वर्षे अनुभव
ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर(i) पदवीधर (ii) १६ वर्षे अनुभव
ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर(i) पदवीधर (ii) १२ वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विसपदवीधर + ०९ वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+०६ वर्षे अनुभव
रॅम्प मॅनेजरपदवीधर + २० वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + १५ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+२० वर्षे अनुभव किंवा MBA +१७ वर्षे अनुभव
डेप्युटी रॅम्प मॅनेजरपदवीधर + १८ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + १३ वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+२० वर्षे अनुभव किंवा MBA +१५ वर्षे अनुभव
ड्यूटी मॅनेजर-रॅम्प(i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) (ii) १६ वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) (ii) LMV ड्रायव्हिंग लायसन्स.
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गोपदवीधर + १८ वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+१५ वर्षे अनुभव
१०ड्यूटी मॅनेजर-कार्गो (i) पदवीधर (ii) १६ वर्षे अनुभव
११ड्यूटी ऑफिसर-कार्गो (i) पदवीधर (ii) १२ वर्षे अनुभव
१२ज्युनियर ऑफिसर-कार्गो(i) पदवीधर (ii) ०९ वर्षे अनुभव
१३पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिवपदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)
१४सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव/कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव(i) पदवीधर+०५ वर्षे अनुभव किंवा पदवीधर
१५रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव(i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
१६यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर१० वी उत्तीर्ण

AIASL Bharti वयाची अट.

भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचे वय हे ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत खालील प्रमाणे पूर्ण असावे.

  • पद क्र.०१,०२, ०५, ०६ , ०७ , ०९ & १० साठी : ५० वर्षांपर्यंत. 
  • पद क्र.०३ & ११ साठी : ५० वर्षांपर्यंत. 
  • पद क्र.०४ & १२ साठी : ३७ वर्षांपर्यंत. 
  • पद क्र.०८ , १३ , १५ & १६ साठी : २८ वर्षांपर्यंत. 
  • पद क्र.१४ साठी : ३३ ते २८  वर्षांपर्यंत. 

AIASL Bharti नोकरी ठिकाण.

  • मुंबई. 

AIASL Bharti 2024 अर्ज फी. 

  • General/OBC: ₹५००/-
  • SC/ST/ExSM: शुल्क नाही. 

AIASL Bharti निवड प्रक्रिया:

  • थेट मुलाख.
  • कागदपत्र पडताळणी (Document Verification)

AIASL Bharti मुलाखतीचे ठिकाण. 

  • GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400-099.

 

जाहिरात क्र:AIASL/05-03/HR/644
विभाग:
ही भरती एअर इंडिया एअर सर्विसेस लि अंतर्गत होत आहे.(AIASL Bharti)
भरती श्रेणी:
एअर इंडिया एअर सर्विसेस लि अंतर्गत. 
अधिकृत संकेत स्थळ: https://www.aiasl.in/
Application Mode (अर्जाची पद्धत)ऑफलाईन 
शेवटची तारीख: २२ & २५ ऑक्टोबर २०२४

AIASL Bharti महत्त्वाच्या लिंक्स.

अधिकृत पीडीएफ जाहिरात. येथे क्लिक करा. 
ऑफलाइन अर्ज.येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट.येथे क्लिक करा. 

 

 telegram channelwhatsapp marathijobadda

 

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या  Whatsapp Group  भेट द्या.

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now

1. AIASL Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक २२ & २५ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त थेट मुलाखतीसाठी जाणे बंधनकारक आहे.

2. AIASL Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण १,०६७  रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

3. अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: General/OBC: ₹५००/- SC/ST/ExSM: शुल्क नाही. .

Leave a Comment