ITBP Bharti 2024 इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत भरती
ITBP Bharti 2024 इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इंडो-तिबेट सीमा पोलीस दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 345 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा Whatsapp Channel लगेच जॉईन करा, तो ही तुमचा मोबाईल नंबर शेअर न करता👍
ITBP एकूण 345 रिक्त जागा
ITBP ऑनलाइन पद्धतीने अर्ज
- ITBP Bharti 2024 इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत होणाऱ्या भरती मधून 345 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत होणाऱ्या भरती मधून “सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून MBBS पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क 400 रुपये राहील. SC/ST/ माजी सैनिक आणि महिला उमेदवार यांच्याकरिता शुल्क शून्य रुपये असेल.
- सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण 05 रिक्त जागा असणार आहेत.
- विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण 176 रिक्त जागा असणार आहेत.
- वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एकूण 164 रिक्त जागा असणार आहेत.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या Whatsapp Group भेट द्या.
ITBP दरमहा वेतन
- सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा Rs. 78,800 – 2,09,200/- वेतन मिळेल.
- विशेष वैद्यकीय अधिकारी या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा Rs. 67,700 – 2,08,700/- वेतन मिळेल.
- वैद्यकीय अधिकारी या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा Rs. 56,100 – 1,77,500/- वेतन मिळेल.
- इंडो- तिबेट सीमा पोलीस दल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- इंडो- तिबेट सीमा पोलीस दल येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
ITBP अर्ज करण्यासाठी येथे – क्लिक करा.
ITBP जाहिरात पहा – क्लिक करा.
ITBP Bharti 2024 इंडो- तिबेट सीमा पोलीस दल येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- ITBP Bharti 2024 16 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
- 14 नोव्हेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 14 नोव्हेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.