NHM Aurangabad Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान, छत्रपती संभाजीनगर
NHM recruitment 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागा मार्फत – Medical Officer (Maternity Home),Full Time Medical Officer,Lab Technician,ANM,Immunization Field Monitor, ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी ह्या पदांसाठी भरती या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी विविध पदांसाठी भरती ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.
या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट (Official Link): https://mahareat.maharashtra.gov.in/online/home
जाहिरात क्र: NHM/2024-2025.
NHM Recruitment पदांची संख्या: 22
|
एकूण रिक्त जागेचा तपशील.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | वैद्यकीय अधिकारी(प्रसूती गृह)/ Medical Officer (Maternity Home) | 02 |
2 | फुल टाईम वैद्यकीय अधिकारी/Full Time Medical Officer | 02 |
3 | लॅब टेक्निशियन/Lab Technician | 03 |
4 | एएनएम/ANM | 14 |
5 | लसीकरण फील्ड मॉनिटर/Immunization Field Monitor | 01 |
Total (एकूण) 22 |
शैक्षणिक पात्रता.
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता. |
1 | वैद्यकीय अधिकारी(प्रसूती गृह)/ Medical Officer (Maternity Home) |
|
2 | फुल टाईम वैद्यकीय अधिकारी/Full Time Medical Officer |
|
3 | लॅब टेक्निशियन/Lab Technician |
|
4 | एएनएम/ANM |
|
5 | लसीकरण फील्ड मॉनिटर/Immunization Field Monitor |
|
Total (एकूण) 22 |
NHM Recuitment वयाची अट:
क्रमांक | पदाचे नाव | वय |
1 | (Octobar 23, 2024) रोजी | 18 ते 40 वर्षे |
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
NHM Recruitment अर्ज फी:
General/OBC | 150/– |
SC/ST/EWS/PWD | 100/– |
- सदर डिमांड ड्राफ्ट औरंगाबाद शहर अर्बन हेल्थ सोसायटी महानगरपालिका औरंगाबाद या नावाने काढावा राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. (NHM Aurangabad Recruitment).
नोकरी ठिकाण:
नोकरी ठिकाण |
|
अर्ज पाठवण्याचा पत्ता व मुलाखतीचे ठिकाण. |
|
NHM Recruitment महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची पद्धत: | ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख: | 04 ऑक्टोबर 2024 |
परीक्षा तारीख: | NHM च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. |
- ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2024. (लॅब टेक्निशियन, एएनएम, लसीकरण फील्ड मॉनिटर)
- मुलाखतीची तारीख: 01 ऑक्टोबर 2024 (वैद्यकीय अधिकारी).
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा Whatsapp Channel लगेच जॉईन करा, तो ही तुमचा मोबाईल नंबर शेअर न करता👍
महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे:
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- उमेदवारांनी अर्ज करत असताना सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरायची आहे.
- अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही, तुमचे अर्ज सबमिट होणार नाही.
- अर्ज सबमिट करण्याअगोदर उमेदवारांनी सुरुवातीपासून आपला अर्ज चेक करायचा आहे.
- अर्जमध्ये चुका असतील तर सुधारित करून मगच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
- भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया:
- अर्जमध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
- फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या PDF फाईल/jpg फोटो जोडा
- जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
- भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट (Official Link): येथे क्लिक करा
ऑफलाइन अर्ज ( Apply OFFLINE) | येथे क्लिक करा |
अधिकृत PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 रोजी आहे.
हे लक्षात ठेवा:
सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या Whatsapp Group भेट द्या.
1. NHM Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक 04 ऑक्टोबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.
2. NHM Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण 22 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
3. NHM Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: NHM Recruitment 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2 thoughts on “NHM Aurangabad Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान, छत्रपती संभाजीनगर best”