Indian Coast Guard Recruitment 2024/ कोस्ट गार्ड भरती  best

Indian Coast Guard Recruitment 2024/ कोस्ट गार्ड मुख्यालय येथे भरती

Indian Coast Guard Recruitment 2024/ कोस्ट गार्ड मुख्यालय येथे भरती मार्फत,स्टोर कीपर ग्रेड – 2, इंजिन ड्रायव्हर, सारंग लष्कर, मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, लष्कर, मल्टी टास्किंग स्टाफ’  ह्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. ने ह्या पदांसाठी भरती या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी ICG Recruitment 2024  विविध पदांसाठी भरती ने पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024

अधिकृत वेबसाईट (Official Link): https://indiancoastguard.gov.in/

जाहिरात क्र: 

ICG Recruitment पदांची संख्या: 10 

  • एकूण जागा: 10 

 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1Store Keeper Grade-II01
2Engine Driver05
3Motor Transport Driver01
4Lascar Ist Class01
5Multi-Tasking Staff (Peon)01
6Rigger01
Total (एकूण) 10

शैक्षणिक पात्रता.

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1Store Keeper Grade-II
  1. 12th Pass from recognized Board or University.
  2.  One year’s experience
2Engine Driver
  1. Matriculation pass or its equivalent from recognized
    Boards.
  2.  Engine Driver from a
    recognized Government Institute or equivalent.
3Motor Transport Driver
  1. 10th Standard pass.
  2.  valid driving license
  3. 2 years experience
4Lascar Ist Class
  1. Matriculation or equivalent pass.
  2. 3 years service on a Ship or Craft.
5Multi-Tasking Staff (Peon)
  1. Matriculation or equivalent pass.
  2.  2years experience
6Rigger
  1. Matriculation or equivalent

ICG Recuitment वयाची अट:

क्रमांकपदाचे नाव वय
101 सप्टेंबर 2024 रोजी18 ते 30 वर्षे 
 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज करण्याचा पत्ता :

अर्ज करण्याचा पत्ताThe Commander, Coast Guard Region (A&N), Post Box No.716, Haddo (PO), Port Blair 744 102, A&N Islands

ICG Recruitment अर्ज फी:

General/OBCफी नाही
SC/ST/EWS/PWDफी नाही

नोकरी ठिकाण:

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत. 

 

ICG Recruitment महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाइन 
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑक्टोबर 2024
परीक्षा तारीख:ICG च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

whatsappजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा Whatsapp Channel लगेच जॉईन करा, तो ही तुमचा मोबाईल नंबर शेअर न करता👍

 महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे:

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही, तुमचे अर्ज सबमिट होणार नाही.
  • अर्ज सबमिट करण्याअगोदर उमेदवारांनी सुरुवातीपासून आपला अर्ज चेक करायचा आहे.
  • अर्जमध्ये  चुका असतील तर सुधारित करून मगच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

 उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. ICG Recruitment 2024:  च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://indiancoastguard.gov.in/
  2. अर्जमध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  3. फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या PDF फाईल/jpg फोटो जोडा
  4. जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
  5. भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट (Official Link):   येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज ( Apply Online ) 

   येथे क्लिक करा 

अधिकृत PDF जाहिरात

  येथे क्लिक करा 

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 रोजी आहे.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या  Whatsapp Group  भेट द्या.

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now

 

1. ICG Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक 28 ऑक्टोबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

2. ICG Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण 10 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

3.  ICG Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: ICG Recruitment 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

This may contain: a drawing of two hands making the peace sign

 

PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024