BIS Recruitment 2024: भारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध जागांसाठी BEST भरती

BIS Recruitment 2024: भारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध जागांसाठी BEST भरती 

BIS Recruitment 2024: भारतीय मानक ब्यूरो मार्फत – असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) ,असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) ,असिस्टंट डायरेक्टर (Hindi) ,पर्सनल असिस्टंट ,असिस्टंट सेक्शन ऑफिसर ,असिस्टंट (Computer Aided Design) ,स्टेनोग्राफर,सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट,ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट,टेक्निकल असिस्टंट (Laboratory),सिनियर टेक्निशियन,टेक्निशियन (Electrician/Wireman), ह्या पदांसाठी भरती या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 345 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागांसाठी BIS Recruitment 2024 भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती ने पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट (Official Link): https://www.bis.gov.in/

जाहिरात क्र: 01/2024/ESTT

BIS Recruitment पदांची संख्या: 345

  • एकूण जागा: 345

 

एकूण रिक्त जागेचा तपशील.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance)01
2असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs)01
3असिस्टंट डायरेक्टर (Hindi)01
4पर्सनल असिस्टंट27
5असिस्टंट सेक्शन ऑफिसर43
6असिस्टंट (Computer Aided Design)01
7स्टेनोग्राफर19
8सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट128
9ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट78
10टेक्निकल असिस्टंट (Laboratory)27
11सिनियर टेक्निशियन18
12टेक्निशियन (Electrician/Wireman)01
Total (एकूण) 345 

शैक्षणिक पात्रता.

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance)
  1. CA/CWA/MBA (Finance)
  2.  03वर्षे अनुभव
2असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs)
  1. MBA (Marketing) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा
  2.   05 वर्षे अनुभव
3असिस्टंट डायरेक्टर (Hindi)
  1.  हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
  2.  05 वर्षे अनुभव
4पर्सनल असिस्टंट
  1. पदवीधर
  2. शॉर्टहँड चाचणी: डिक्टेशन: 7 मिनिटे @१०० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ४५ मिनिटे (इंग्रजी), ६० मिनिटे (हिंदी).
5असिस्टंट सेक्शन ऑफिसर
  1.  पदवीधर
  2.  संगणक प्रवीणता चाचणी: Level-6
  3. संगणक प्रवीणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
6असिस्टंट (Computer Aided Design)
  1. BSc + Auto CAD मध्ये 05 वर्षे अनुभव

किंवा

  1. इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Mechanical/ Electrical)+Auto CAD ड्राफ्ट्समनशिप मध्ये ०५ वर्षे अनुभव
7स्टेनोग्राफर
  1.   पदवीधर
  2.  संगणक प्रवीणता चाचणी: Level-5
  3.  शॉर्टहँड चाचणी: हिंदी/इंग्रजी ८० श.प्र.मि.
8सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट
  1. पदवीधर
  2. संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत २००० की डिप्रेशन्स; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉइंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) मधील चाचणी – पंधरा मिनिटे
9ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट
  1. पदवीधर
  2. संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या किमान स्तर 05 पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्रता स्वरूपाची असावी;
  3. टायपिंग स्पीड टेस्ट: संगणकावर इंग्रजीमध्ये ३५ श.प्र. मि. प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये ३० श.प्र. मि. प्रत्येक शब्दासाठी ०५ की डिप्रेशन  (वेळ अनुमत – दहा मिनिटे)
10टेक्निकल असिस्टंट (Laboratory)
  1. 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

किंवा

  1. 60% गुणांसह B.Sc (Chemistry/Microbiology) [SC/ST: 50% गुण]
11सिनियर टेक्निशियन
  1.  10वी उत्तीर्ण
  2. ITI (Electrician/ Fitter/ Carpenter/ Plumber/ Wireman/Welder)
  3. 02वर्षे अनुभव
12टेक्निशियन (Electrician/Wireman)
  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI  (Electrician/Wireman)
पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता.
1प्रादेशिक सुरक्षा अधिकारीशैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .( अधिकृत PDF/जाहिरात वाचावी. )
2सहाय्यक अधिक्षक

 

BIS Recuitment वयाची अट:

क्रमांकपदाचे नाव वय
1पद क्र.1 ते 3 18 ते 35 वर्षे 
2पद क्र.4 ते 6 & 1018 ते 30 वर्षे 
3पद क्र.7 ते 9 , 11 & 1218 ते 27 वर्षे 
 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

BIS Recruitment अर्ज फी:

General/OBC

पद क्र.1 ते 3 –  800 Rupees
पद क्र.4 ते 12 – 500 Rupees
SC/ST/EWS/PWDफी नाही

नोकरी ठिकाण:

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत. 

 

BIS Recruitment महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
परीक्षा तारीख:BIS च्या अधिकृत वेबसाईट वरती नंतर कळविण्यात येईल. 

whatsappजर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा Whatsapp Channel लगेच जॉईन करा, तो ही तुमचा मोबाईल नंबर शेअर न करता👍

 महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे:

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाइन  पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही, तुमचे अर्ज सबमिट होणार नाही.
  • अर्ज सबमिट करण्याअगोदर उमेदवारांनी सुरुवातीपासून आपला अर्ज चेक करायचा आहे.
  • अर्जमध्ये  चुका असतील तर सुधारित करून मगच आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

 उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. AIESL Recruitment 2024:  च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.bis.gov.in/
  2. ‘New User’/ (Register Now) या बटनवर लिंक करा.
  3. अर्जमध्ये विचारलेले संपूर्ण माहिती अचूक भरा.
  4. फोटो आणि सही आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या PDF फाईल/jpg फोटो अपलोड करा.
  5. जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
  6. भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट (Official Link):   येथे क्लिक करा 

ऑनलाइन अर्ज ( Apply Online ) 

   येथे क्लिक करा 

अधिकृत PDF जाहिरात

  येथे क्लिक करा 

या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 रोजी आहे.

हे लक्षात ठेवा:

सदर भरतीची माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. अश्याच सरकारी व खाजगी नोकर भरती बद्दल येणाऱ्या महत्वाच्या  नव-नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या  Whatsapp Group  भेट द्या.

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now

 

1. BIS Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

2. BIS Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
उत्तर: या भरतीद्वारे एकूण 345 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

3.  BIS  Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: BIS Recruitment 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

This may contain: a drawing of two hands making the peace sign

 

PGCIL Recruitment / पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती best 2024