HPCIL/हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड Best 2024

HPCIL/हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड Best 2024

HPCIL/हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड Best 2024 मध्ये 247 पदांसाठी भरती आलेली आहे
हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये आलेल्या भरती साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत सदर अर्ज करण्याचा शेवटचा तारीख 30 जून 2024 आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

 

नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरातHPCIL/हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड Best 2024 मध्ये 247 पदांसाठी भरती आलेली असून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE 

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये असलेल्या भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी ठरवून देण्यात आलेली फॉर्म फी पुढील प्रमाणे असेल

  • जनरल कॅटेगरी ओबीसी यांसाठी 1180 रुपये
  • एससी एसटी पीडब्ल्यूडी यांसाठी शुल्क नाही

HPCIL/हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड Best 2024

HPCIL/हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये

  • निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल
  • भरती संदर्भात पूर्ण माहिती पाहण्यासाठी कृपया जाहिरात पूर्ण पहावी
  • सदर भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत
  • ऑफलाइन / पोस्टरद्वारे येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही
  • ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटची तारीख 30 जून 2024 आहे

हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये असलेल्या भरती संबंधित असलेल्या पदे पुढीलप्रमाणे-

  1. यांत्रिकी अभियंता 93 पदांसाठी भरती
  2. विद्युत अभियंता 43 पदांसाठी भरती
  3. इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता 05 पदांसाठी भरती
  4. स्थापत्य अभियंता 10 पदांसाठी भरती
  5. रसायन अभियंता 07 पदांसाठी भरती
  6. वरिष्ठ अधिकारी सिटी गॅस वितरण 06 पदांसाठी भरती
  7. वरिष्ठ अधिकारी शहर गॅस वितरण प्रकल्प 04 पदांसाठी भरती
  8. वरिष्ठ अधिकारी सहाय्यक व्यवस्थापक इंधन नसलेला व्यवसाय 12 पदांसाठी भरती
  9. वरिष्ठ व्यवस्थापक गैर इंधन व्यवसाय 02 पदांसाठी भरती
  10. व्यवस्थापक विक्री उत्पादन व्यापारीकरण 02 पदांसाठी भरती
  11. उत प्रेरक व्यवसाय विकास उपमहाव्यवस्थापक 01 जागांसाठी भरती
  12. चार्टर्ड अकाउंटंट 29 जागांसाठी भरती
  13. गुणवत्ता नियंत्रण अधिकारी 09 जागांसाठी भरती
  14. आय एस अधिकारी 15 जागासाठी भरती
  15. आय एस सिक्युरिटी अधिकारी सायबर सुरक्षा विशेष तज्ञ 01 जागांसाठी भरती
  16. गुणवत्ता नियंत्रण अधिकारी 06 जागांसाठी भरती

HPCIL/हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड Best 2024

हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन मध्ये असलेल्या भरतीसाठी वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे वयोमर्यादा ठरवून देण्यात आलेले आहे दिलेली वयोमर्यादा पुढीलप्रमाणे असेल-

  1. यांत्रिकी अभियंता 25 वर्षे
  2. विद्युत अभियंता 25 वर्ष
  3. इन्स्ट्रुमेंटेशन अभियंता 25 वर्ष
  4. स्थापत्य अभियंता 25 वर्ष
  5. रसायन अभियंता 25 वर्ष
  6. वरिष्ठ अधिकारी सिटी गॅस वितरण 28 वर्ष
  7. वरिष्ठ अधिकारी शहर गॅस वितरण 28 वर्ष
  8. वरिष्ठ अधिकारी सहाय्यक व्यवस्थापक इंधन नसलेला व्यवसाय 29 वर्ष
  9. वरिष्ठ व्यवस्थापक गैर इंधन व्यवसाय 38 वर्ष
  10. व्यवस्थापक तांत्रिक 34 वर्ष
  11. व्यवस्थापक विक्री उत्पादन व्यापारीकरण 36 वर्ष
  12. प्रत्येक व्यवसाय विकास उपमहाव्यवस्थापक ४५ वर्ष
  13. चार्टर्ड अकाउंटंट 27 वर्ष
  14. गुणवत्ता नियंत्रण अधिकारी 30 वर्ष
  15. आय एस अधिकारी २९ वर्ष
  16. आय एस सुरक्षा अधिकारी सायबर सुरक्षा विशेष तज्ञ 45 वर्ष
  17. गुणवत्ता नियंत्रण अधिकारी 30 वर्ष

HPCIL/हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन मध्ये आलेल्या भरती संदर्भात –

  • सविस्तर माहिती पाहण्यासाठी पूर्ण जाहिरात पहावी
  • सदर भरती करिता अर्ज करण्यासाठी पाच जून 2024 पासून 30 जून 2024 पर्यंत कालावधी असेल
  • सदर अर्ज ऑनलाइन पद्धतीने करणे आहेत
  • अर्ज भरण्यापूर्वी कृपया पूर्ण जाहिरात काळजीपूर्वक पहावी
  • फॉर्म भरते वेळेस कोणतीही चुकीची माहिती देण्याचे उमेदवाराने टाळावे
  • सदर भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी आकारण्यात आलेली फी 1000 रुपये असून त्यावर 18% जीएसटी असून एकूण 1880 अशी फॉर्म फी आकारण्यात येत आहे

HPCIL/हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड Best 2024

नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात HPCIL/हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड Best 2024 मध्ये 247 पदांसाठी भरती आलेली  असून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जाहिरात पूर्ण पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी 05 जून 2024 ते 30 जून 2024 यादरम्यान फॉर्म भरावयाचे आहेत फॉर्म भरण्यासाठी काही सूचना पुढील प्रमाणे-

  • फॉर्म भरण्यासाठी दिलेल्या वेबसाईटवर जाऊन करिअर या ऑप्शनवर क्लिक करावे
  • पुढे करंट ओपनिंग मध्ये क्लिक करावे दिलेल्या एडवर्टाइजमेंट पूर्ण व काळजीपूर्वक वाचावी
  • फॉर्म भरते वेळेस तो फॉर्म पूर्ण पद्धतीने भरलेला असल्यास फॉर्म सबमिट करून घेतला जाणार नाही
  • फॉर्म भरते वेळेस दिलेल्या मेल आयडी व मोबाईल नंबर उमेदवाराने कमीत कमी एका वर्षासाठी चालू व सोबत ठेवावा इथून पुढे भरती संदर्भात असलेले अपडेट्स व असणारी माहिती दिलेल्या ई-मेल व मोबाईल नंबर याद्वारे पुरवली जाईल
  • फॉर्म भरते वेळेस योग्य माहिती भरावी एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्यामध्ये कोणतेही चेंजेस करता येणार नाही
  • फॉर्म भरते वेळेस दिलेली डॉक्युमेंट्स बरोबर व स्वतःची असावीत

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात HPCIL/हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड Best 2024 मध्ये 247 पदांसाठी भरती आलेली असून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

marathijobadda.com

आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा

आपल्या INSTAGRAM PAGE