GAIL Recruitment /गेल (इंडिया) लिमिटेड भरती best 2024

GAIL Recruitment /गेल (इंडिया) लिमिटेड भरती best 2024

GAIL Recruitment /गेल (इंडिया) लिमिटेड भरती best 2024 जाहिरात. सदर भरती जाहिरात एकूण 391 पद भरती घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram page Join Now
Youtube Channel Subscribe

 

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात GAIL Recruitment /गेल (इंडिया) लिमिटेड भरती best 2024 जाहिरात. सदर भरती जाहिरात एकूण 391 पद भरती घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी

GAIL Recruitment /गेल (इंडिया) लिमिटेड भरती best 2024

  • सदर भरती खालील पदांसाठी 
क्रमांकपदांचे नावपदांसाठी  जागा
1ज्युनियर इंजिनिअर (Chemical) 02 जागांसाठी पद भरती
2ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) 01 जागांसाठी पद भरती
3फोरमन  (Electrical) 01 जागांसाठी पद भरती
4फोरमन  (Instrumentation) 14 जागांसाठी पद भरती
5फोरमन (Civil)06 जागांसाठी पद भरती
6ज्युनियर सुपरिंटेंडेंट (Official Language) 05 जागांसाठी पद भरती
7ज्युनियर केमिस्ट 08 जागांसाठी पद भरती
8ज्युनियर अकाउंटेंट 14 जागांसाठी पद भरती
9टेक्निकल असिस्टंट (Laboratory) 03 जागांसाठी पद भरती
10ऑपरेटर (Chemical) 73 जागांसाठी पद भरती
11टेक्निशियन (Electrical)44 जागांसाठी पद भरती
12टेक्निशियन (Instrumentation)45 जागांसाठी पद भरती
13टेक्निशियन (Mechanical) 39 जागांसाठी पद भरती
14टेक्निशियन (Telecom & Telemetry) 11 जागांसाठी पद भरती
15ऑपरेटर (Fire) 39 जागांसाठी पद भरती
16ऑपरेटर (Boiler) 08 जागांसाठी पद भरती
17अकाउंट्स असिस्टंट 13 जागांसाठी पद भरती
18बिजनेस असिस्टंट 65 जागांसाठी पद भरती 
  •  पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे
पदांचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर इंजिनिअर (Chemical)
  1.  60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा  (Chemical/Petrochemical/Chemical Technology/Petrochemical Technology)
  2. 08 वर्षे अनुभव
ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)
  1.  60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Production / Production & Industrial/ Manufacturing/ Mechanical & Automobile
  2.  08 वर्षे अनुभव
फोरमन  (Electrical)
  1. 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical & Electronics)
  2. 02 वर्षे अनुभव
    फोरमन  (Instrumentation)
  1.  60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation/Instrumen tation & Control/ Electronics & Instrumentation/ Electrical &Instrumentation/ Electronics/Electrical & Electronics)
  2. 02 वर्षे अनुभव
फोरमन (Civil)
  1.  60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil)
  2.  02 वर्षे अनुभव
ज्युनियर सुपरिंटेंडेंट (Official Language)
  1.  55% गुणांसह हिंदी साहित्य / हिंदी पदवी
  2. 03 वर्षे अनुभव
ज्युनियर केमिस्ट
  1.  55% गुणांसह M.Sc. (Chemistry)
  2. 02 वर्षे अनुभव
ज्युनियर अकाउंटेंट
  1.  CA/ ICWA किंवा 60% गुणांसह M.Com
  2. 02 वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट (Laboratory)
  1. 55% गुणांसह B. Sc. (Chemistry)
  2.  01 वर्ष अनुभव
ऑपरेटर (Chemical)
  1. 55% गुणांसह B.Sc. (PCM)  किंवा 55% गुणांसह B.Sc Hons (Chemistry)
  2.  01 वर्ष अनुभव
टेक्निशियन (Electrical)
  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (Electrical / Wireman)
  3.  02 वर्षे अनुभव
टेक्निशियन (Instrumentation)
  1.  10वी उत्तीर्ण
  2. ITI (Instrumentation)
  3.  02 वर्षे अनुभव
टेक्निशियन (Mechanical)
  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (Fitter / Diesel Mechanic / Machinist / Turner)
  3.  02 वर्षे अनुभव
टेक्निशियन (Telecom & Telemetry)
  1.  10वी उत्तीर्ण
  2. ITI (Electronics/Telecommunication)
  3.  02 वर्षे अनुभव
ऑपरेटर (Fire)
  1. 12वी उत्तीर्ण
  2. फायरमन ट्रेनिंग
  3. अवजड वाहन चालक परवाना
  4. 02 वर्षे अनुभव
ऑपरेटर (Boiler)
  1.  10वी उत्तीर्ण
  2. ITI (Tradesmanship)
  3. बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र

किंवा

  1. 55% गुणांसह B.Sc. (PCM)
  2. बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
  3.  01 वर्ष अनुभव
अकाउंट्स असिस्टंट 

  1. 55% गुणांसह B.Com
  2. 01 वर्ष अनुभव
बिजनेस असिस्टंट
  1.  55% गुणांसह BBA/BBS/BBM
  2. 01 वर्ष अनुभव
  •  अर्ज करण्यासाठी असणारी वयोमर्यादा –
अर्ज करण्यासाठी असणारी वयोमर्यादा

 [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

पदांचे नावकिमान वयकमाल वय
ज्युनियर इंजिनिअर (Chemical)18 वर्ष45 वर्ष
ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)45 वर्ष
फोरमन  (Electrical)33 वर्ष
    फोरमन  (Instrumentation)33 वर्ष
फोरमन (Civil)28 वर्ष
ज्युनियर सुपरिंटेंडेंट (Official Language)28 वर्ष
ज्युनियर केमिस्ट28 वर्ष
ज्युनियर अकाउंटेंट28 वर्ष
टेक्निकल असिस्टंट (Laboratory)31 वर्ष
ऑपरेटर (Chemical)26 वर्ष
टेक्निशियन (Electrical)26 वर्ष
टेक्निशियन (Instrumentation)26 वर्ष
टेक्निशियन (Mechanical)26 वर्ष
टेक्निशियन (Telecom & Telemetry)26 वर्ष
ऑपरेटर (Fire)26 वर्ष
ऑपरेटर (Boiler)26 वर्ष
अकाउंट्स असिस्टंट26 वर्ष
बिजनेस असिस्टंट26 वर्ष
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शुल्क –
अर्ज करण्यासाठी  शुल्क :
General/OBC/EWS    200 रुपये
SC/ST/PWD/महिला शुल्क नाही
  •  पदांसाठी निवड/ नोकरीच ठिकाण :
  • नोकरीच ठिकाण
All India

GAIL Recruitment /गेल (इंडिया) लिमिटेड भरती best 2024

  • काही महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे :
  • सदर भरती करिता फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील
  • सदर भरती जाहिरात एकूण 391 पद भरती घेण्यात येणार आहे
  • ऑनलाइन अर्ज करावयाची लिंक /  अधिक माहिती पाहण्यासाठी लिंक पुढे दिली आहे
  • सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 अशी आहे

GAIL Recruitment /गेल (इंडिया) लिमिटेड भरती best 2024

  • उमेदवारांनी अर्ज करत असताना घ्यायची काळजी :
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरायची आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही , तुमचे अर्ज सबमिट होणार नाही
  • उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून व्यवस्थित अपलोड करायची आहे
  • उमेदवारांनी चालू महिन्यामधील पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे
  • एकदा सबमिट झालेला अर्ज उमेदवारांना पुन्हा एडिट करता येऊ शकणार नाही
  • ऑनलाइन पद्धतीने फॉर्म सबमिट करण्याअगोदर उमेदवारांनी सुरुवातीपासून आपला अर्ज चेक करायचा आहे. या अर्ज मध्ये  चुका असतील तर सुधारित करून मगच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर या अर्ज प्रिंट घेणे आवश्यक आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

GAIL Recruitment /गेल (इंडिया) लिमिटेड भरती best 2024

  • उमेदवारांनी अर्ज करण्याची प्रक्रिया :
  • सर्वप्रथम उमेदवारांना  https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php  या अधिकृत वेबसाईट वरती जावे.
  • पोर्टल वरती गेल्यानंतर नोंदणी करायची आहे
  • नोंदणी केल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड द्वारे लॉगिन करायचे आहे
  • लोगिन केल्यानंतर तुम्हाला Apply Link दिसेल या लिंक वर क्लिक करा
  • फॉर्म ओपन झाल्यानंतर अर्ज मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची आहे
  • जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.
  • सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत
  • यानंतर अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करायचा आहे
  • एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर तो  चेक करून घ्यायचा आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे

GAIL Recruitment /गेल (इंडिया) लिमिटेड भरती best 2024

  • GAIL Recruitment /गेल (इंडिया) लिमिटेड भरती best 2024 अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

This may contain: a drawing of two hands making the peace sign

जाहिरात पाहण्यासाठी 

 येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी (APPLY ONLINE )

 येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट साठी

  येथे क्लिक करा

GAIL Recruitment /गेल (इंडिया) लिमिटेड भरती best 2024

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या वेबसाईट वरती नवनवीन जॉब अपडेट्स गव्हर्मेंट जॉब तसेच प्रायव्हेट जॉब अपडेट अपलोड करत आहोत. आज आपण नवीन जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात GAIL Recruitment /गेल (इंडिया) लिमिटेड भरती best 2024 जाहिरात. सदर भरती जाहिरात एकूण 391 पद भरती घेण्यात येणार आहे या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे या भरती संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच दिलेली जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक पहावी

HOME Guard Recruitment / होमगार्ड भरती best 2024

marathijobadda.com

  • GAIL Recruitment /गेल (इंडिया) लिमिटेड भरती best 2024 अधिक माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी कृपया दिलेल्या पूर्ण व काळजीपूर्वक पहावी

This may contain: a drawing of two hands making the peace sign

 

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Instagram pageJoin Now
Youtube ChannelSubscribe

 

 

 

 

Leave a Comment